Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडा सरकार ॲक्शन मोडमध्ये! PM कार्नी यांच्या भारत भेटीपूर्वी मोठी कारवाई; ‘या’ दहशतवाद्याचे नागरिकत्व रद्द

PM Carney India Visit : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या भारत दौऱ्यापूर्वी कॅनडा सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुबंई हल्ल्यातील दहशतवाद्याचे कॅनेडियन नागरिकत्व रद्द करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 12:37 PM
Canada's big action 2611 Mumbai terror attack Tahawwur Rana's citizenship revoked process started before pm carney's india visit

Canada's big action 2611 Mumbai terror attack Tahawwur Rana's citizenship revoked process started before pm carney's india visit

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनडाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार
  • पंतप्रधान मार्क कार्नी यांची भारत दौऱ्यापूर्वी मोठी कारवाई
  • २६/११ चा मुख्य आरोपी तहव्वुर राणाचे कॅनेडियन नागरिकत्व रद्द
Canada Revoked Tahawwur Rana Citizenship : ओटावा : भारतासाठी एक मोठे वृत्त आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी कॅनडा (Canada) सरकारने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, कॅनडा सरकारने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. कॅनडाने तहव्वुर राणाचे कॅनेडियन नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला असून प्रक्रियेला सुरुवात केली आहे. हा भारतासाठी मोठा विजय मानला जात आहे.

भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार

कोण आहे तहव्वुर राणा?

२६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य संशयित तहव्वुर हुसेन राणा (Tahawwur Rana) पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक आहे. तहव्वुर राणा पूर्वी पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होता. १९९० च्या दशकात तो कॅनडाला गेला आणि २००१ मध्ये त्याला कॅनेडियन नागरिकत्व मिळाले. यानंतर तो शिकागोत स्थायिक झाला. शिकोगमध्ये राणाने इमिग्रेशन कन्सल्टन्सीसह अनेक व्यवसाय सुरू केले. राणावर लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

२००९ मध्ये अमेरिकेत अटक

मुंबईतील दहशतावादी हल्ल्यात १७४ लोकांचा मृत्यू तर ३०० हून अधिक जखमी झाले होते. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात राणा मुख्य आरोपी असल्याचा आरोप आहे. २०११ मध्ये त्याला भारतीय न्यायालयाने दोषी ठरवले होते. यापूर्वी २००९ मध्ये तो अमेरिकेच्या अटकेत होता.

तहव्वरु राणाचे प्रत्यार्पण

राणाला अमेरिकेत अटक झाल्यानंतर भारतात प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात यासाठी भारताने याचिका दाखल केली होती. सुरुवातील ही याचिका फेटाळण्यात आली होती. अखेर १३ फेब्रुवारी २०२५ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबतच्या बैठकीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. यानंतर त्याला ०७ एप्रिल २०२५ मध्ये भारतात आणण्यात आले. यानंतर राणाला राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ताब्यात घेतले. सध्या राणा भारताच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

तहव्वुर राणाचे कॅनेडियन नागरिकत्व रद्द

कॅनडा सरकारने राणाच्या नागरिकत्व रद्द करण्याचा खटला फेडरल कोर्टात दाखल केला आहे. कॅनडाच्या इमिग्रेशन विभागाने खटल्यात खोट्या माहितीसाठी नागरिकत्व रद्द करण्याची याचिका दाखल केली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची जोहान्सबर्ग येथे जी-२० दरम्यान पंतप्रधान मोदींशी भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापारावर स्वतंत्र चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्नी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधात सुधारणा करण्याचा याचे उद्दिष्ट आहे.

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॅनडाने सरकारने दहशतावादविरोधात काय कारवाई केली आहे?

    Ans: कॅनडाने सरकारने पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत भेटीपूर्वी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर राणाच्या कॅनेडियन नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

  • Que: कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर कधी येणार आहेत?

    Ans: कॅनडाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मार्क कार्नी २६ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत.

  • Que: कॅनडाच्या पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा काय उद्देश आहे?

    Ans: निवदेनानुसार, भारत आणि कॅनडामध्ये वस्तू, सेवा, गुंतवणूक, शेती, डिजिटल व्यापार आणि शाश्वत विकासावर भारत-कॅनडामध्ये संपर्क वाढवून द्विपक्षीय संबंधा सुधारण्याचा या दौऱ्याचा उद्देश आहे.

Web Title: Canadas big action 2611 mumbai terror attack tahawwur ranas citizenship revoked process started before pm carneys india visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Canada
  • narendra modi
  • Tahawwur Rana
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तानसह ‘या’ सहा देशांना मोठा झटका! ब्रिटनमध्ये व्हिसा बंदीची तयारी; लाखो लोकांना हद्दपारही करणार?
1

पाकिस्तानसह ‘या’ सहा देशांना मोठा झटका! ब्रिटनमध्ये व्हिसा बंदीची तयारी; लाखो लोकांना हद्दपारही करणार?

US Iran Tension : युद्धाचा बिगुल वाजला! इराणी नागरिकांच्या फोनवर ‘Wait and See’ चा गूढ संदेश; विनाशाचा संकेत?
2

US Iran Tension : युद्धाचा बिगुल वाजला! इराणी नागरिकांच्या फोनवर ‘Wait and See’ चा गूढ संदेश; विनाशाचा संकेत?

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव
3

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

War Alert : खामेनेईंचा अंत होणार? अमेरिकेची इराणवर हल्ल्याची जंगी तयारी; इस्रायलच्या ‘त्या’ ग्रेटर प्लॅनने खळबळ
4

War Alert : खामेनेईंचा अंत होणार? अमेरिकेची इराणवर हल्ल्याची जंगी तयारी; इस्रायलच्या ‘त्या’ ग्रेटर प्लॅनने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.