Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय फक्त एक नंबर! ८० वर्षांच्या हरियाणवी आजोबांनी १८०० फूट उंच आकाशात फडकवला भारताचा तिरंगा; Video Viral

Grandfather Skydiving Video : वयाला टाकलं मागे आणि साहसाला केलं जवळ...! हरियाणातील आजोबांनी ऑस्ट्रेयाच्या आकाशात १८ हजार फूट उंचावर लुटली स्कायडायव्हिंगची मजा. ८० वर्षांच्या आजोबांचे साहस पाहून परदेशीही झाले फिदा. व्हिडिओ आजोबांच्या नातवाने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2026 | 10:52 AM
वय फक्त एक नंबर! ८० वर्षांच्या हरियाणवी आजोबांनी १८०० फूट उंच आकाशात फडकवला भारताचा तिरंगा; Video Viral

वय फक्त एक नंबर! ८० वर्षांच्या हरियाणवी आजोबांनी १८०० फूट उंच आकाशात फडकवला भारताचा तिरंगा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वयाच्या उत्तरार्धातही एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या धाडसी कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने नेटकऱ्यांना प्रेरणा दिली असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  • ‘वय फक्त एक आकडा आहे’ हे पुन्हा एकदा सिद्ध करणाऱ्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट आपल्या निर्णयाला बदलू शकत नाही. हरियाणातील एका आजोबांनी ही गोष्ट खरी करुन दाखवली आहे. सोशल मिडियावर अलिकडे एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात ८० वर्षांचे आजोबा खुल्या आकाशात स्कायडायव्हिंग करताना दिसले. घटना ऑस्ट्रेलियात घडली असून यात हरियाणातील एका आजोबांना वयाला मागे टाकत साहसाने भरलेला स्टंट करुन दाखवला. १८ हजार फूट उंचावर, हवेत उडताना त्यांनी आपल्या हातात भारताचा राष्ट्रिय ध्वज तिरंगा मोठ्या मानाने भडकवला. आजोबांचा जोश आणि त्यांच्यातील साहस पाहून आता यूजर्स चांगलेच प्रेरित झाले असून व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या वेगाने शेअर केला जात आहे.

संतापजनक! कामाख्या मंदिरात जमावाचा कपलवर हल्ला, तरुणीला फेकून मारली बाॅटल… Viral Video पाहून नेटकरी संतापले

आजोबा म्हणाले – भीती कोणाला वाटतेय?

मिळालेल्या माहितीनुसार, आजोबांचा नातू अंकित त्यांना ऑस्ट्रेलियाला घेऊन गेला होता. इथे त्यांनी १८ हजार फूट उंचावर आकाशात स्कायडाव्हिंगची मजा लुटली. ही मजा लुटताना आजोबांचा एक व्हिडिओ देखील शूट करण्यात आला ज्यात ते आकाशात स्कायडायव्हिंगचा आनंद लुटताना दिसले. व्हिडिओमध्ये नातू आजोबांना एक प्रश्नही विचारताना दिसतो ज्यावर आजोबा म्हणतात की, “भीती कोणाला वाटतेय”. यानंतर ते ‘जय हिंद, जय भारत, जय हरियाणा’ अशी घोषणा करत हवेत उडी मारतात. उंच आकाशात झेप घेतल्यानंतरही आजोबा घाबरत नाही तर ते आनंदाने या क्षणांना आपल्या मनात साठवून ठेवतात. पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर उतरल्यानंतर ते म्हणतात की, “आता पुन्हा आयुष्य सुरू झाल्यासारखं वाटतंय”. यावर त्यांचा नातू अंकित देखील खुश होतो आणि आपल्या आजोबांना एक घट्ट मिठी मारतो.

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

सोशल मिडियावर आजोबांचा हा स्टंट आता चांगलाच व्हायरल होत असून वय फक्त एक नंबर आहे अशा प्रतिक्रिया लोक व्हिडिओला देत आहेत. हा व्हिडिओ @ankitranabigmouth नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ऑस्ट्रेलियामध्ये १८,००० फूट उंचीवरून आजोबांची स्कायडायव्हिंग’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत आजोबांच्या या साहसावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “आजोबांनी कमालच केली, असा नातू सर्वांना मिळो”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजोबांनी फुल मजा लुटलीये” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अरे भावा… कितीतरी दिवसांत मी पाहिलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: 80 year old haryana man skydives in australia with indian flag video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
1

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
2

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
3

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral
4

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.