Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरुड-मांजरीमध्ये सुरु झालं अटी-तटीचे युद्ध; डोकं आवळून जमिनीवर पटकवलं अन् चिमुकल्या प्राण्यांची फाइट पाहून हसूच अनावर होईल

Cat VS Pigeon : चिमुकल्या प्राण्यांची चिमुकली फाइट! व्हिडिओमध्ये मांजर गरुडासोबत लढताना दिसून येत आहे. लढतीचे हे दृश्य इतके गोंडस रूप घेते की पाहताना युजर्सना हसूच अनावर होते. याचा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2025 | 11:00 AM
गरुड-मांजरीमध्ये सुरु झालं अति-तटीचे युद्ध; डोकं आवळून जमिनीवर पटकवलं अन् चिमुकल्या प्राण्यांची फाइट पाहून हसूच अनावर होईल

गरुड-मांजरीमध्ये सुरु झालं अति-तटीचे युद्ध; डोकं आवळून जमिनीवर पटकवलं अन् चिमुकल्या प्राण्यांची फाइट पाहून हसूच अनावर होईल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक मजेदार आणि मनोरंजक गोष्टी नेहमीच व्हायरल होत असतात. आतापर्यंत जगभरातील करोडो युजर्स सोशल मीडियावर जोडले गेले असून इथे नेहमीच काही ना काही व्हायरल होतं असतं. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या लढाईचे दृश्यही व्हायरल होतात जे पाहणे फार मनोरंजक ठरते. आताही एक गोड आणि हास्यास्पद लढाई सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एक गरुड आणि मांजर भांडताना दिसून आले आहेत. दोन चिमुकले प्राणी भांडत आहेत पण हे दृश्य धोकादायक नाही तर मजेदार वाटत आहे. युजर्सने त्यांच्या या लढाईचे चांगलीच मजा घेतली असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

पाण्याच्या राक्षसांनी केला गेम! संधी साधत शार्कच्या ग्रुपने डायव्हरला घेरत हल्ला केला अन्… थरारक दृश्यांनी भरलेला Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

मांजर ही दिसायला क्युट असली तरी बऱ्याच लहान प्राण्यांची शिकार करून ती त्यांना फास्त करत असते आणि यातच यावेळी तिच्या हातात गरुड लागला आहे. बरं गरुड देखील काही साधासुधा प्राणी नसून अवकाशातील अनेक पक्ष्यांची तो शिकार करतो अशात या दोन शिकाऱ्यांमध्ये सुरु झालेली ही लढत एक रोमांचक वळण घेते पण ते ज्या प्रकारे भांडतात ते पाहून हे दृश्य जरा जास्तीच हास्यास्पद बनते. व्हिडिओमध्ये सुरुवातीला गरुड मांजरीला आपल्या चोचीने मारताना दिसून येतो पण पुढच्याच क्षणी मांजर गरुडाचा गळा पकडत त्याला जमिनीवर आपटते. दोघेही एकमेकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना काही ते जमत नाही आणि कधी मांजर पुढे तर कधी गरुड असं करत ही लढाई पुढे सुरूच राहते. मांजर आणि कबुतराच्या या लढाईत कोण जिंकले आणि कोण हरले, हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल. पण, हो, हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला मजा तर खूप येईल इतकं नक्की…

Viral Video : प्रेयसीला धावत्या गाडीच्या टाकीवर बसवून तरुणाचे अश्लील चाळे; भर रस्त्यात प्रेमी युगलाचा तमाशा

मांजर-गरुडाच्या या लढतीचा व्हिडिओ @rtalwar1962 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते प्रेमाने लढत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मांजरी प्रेमी म्हणून, मला या मांजरीच्या पिल्लाबद्दल वाईट वाटले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पक्षी नेहमीच डोळ्यांवर हल्ला करत असल्याने मांजरीच्या पिल्लासाठी धोकादायक परिस्थिती आहे, व्हिडिओ शूट करण्याऐवजी मदत करायला हवी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A fierce battle between an eagle and a cat has begun fight video goes viral on social media which will makes you laugh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.