Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral: व्यक्तीच्या पँटमधून बाहेर निघाला किंग कोब्रा, पाहून सर्वच दंग, लोक म्हणाले, “हा आत गेला कसा? “

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे. यात दोन व्यक्ती एका व्यक्तीच्या पँटीतून चक्क कोब्रा बाहेर काढताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण हैराण झाले आहेत. तसेच हा कोब्रा नक्की व्यक्तीच्या पँटीत गेला कसा असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 11, 2024 | 02:14 PM
Video Viral: व्यक्तीच्या पँटमधून बाहेर निघाला किंग कोब्रा, पाहून सर्वच दंग, लोक म्हणाले, "हा आत गेला कसा? "

Video Viral: व्यक्तीच्या पँटमधून बाहेर निघाला किंग कोब्रा, पाहून सर्वच दंग, लोक म्हणाले, "हा आत गेला कसा? "

Follow Us
Follow Us:

कोब्रा हा जगातील सर्वात विषारी आणि धोकादायक सापांमध्ये गणला जातो. जर तो एखाद्याला चावला त्याचे जिवंत राहणे काठीन होऊन बसते. कोब्राला पाहताच प्राणीच काय तर माणसची उलटे पाय घेऊन पळू लागतात. कोब्राचे अनेक थरारक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर कोब्राचा एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील दृश्ये पाहून तुम्ही दंग व्हाल.

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये दोन पुरुष एका माणसाच्या पँटमधून चक्क कोब्रा बाहेर काढताना दिसत आहेत. ही घटना थायलंडमधील एका शाळेत ही घटना घडली आहे. जिथे विद्यार्थ्यांसाठी ‘डेमो’ कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक एका शिक्षकाच्या पँटमधून कोब्रा बाहेर बाहेर काढला. या व्हिडिओमध्ये तुम्ही एका माणसाच्या पँटमधून कोब्रा बाहेर काढताना पाहू शकता. यात दिसते की, दोन माणसे पायजवळच्या पँटमध्ये हात घालून सापाला सहज बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तो त्याच्या प्रयत्नात यशस्वी होतो, जिथे एक व्यक्ती सापाचे तोंड दाबून त्याला बाहेर काढते. मग दुसरी व्यक्ती त्याचे शरीर हातात धरते.

हेदेखील वाचा – मित्राच्या तिकिटावर एका रात्रीत बनला करोडपती! जिंकले 25 कोटी, कर्नाटकच्या स्कुटर मेकॅनिकची कहाणी ऐकली का?

व्हायरल व्हिडिओतील हा थरार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. तसेच हा कोब्रा नक्की या माणसाच्या पँटीत आला कसा? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. थायलंडमधील स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दरवर्षी 70,000 लोकांवर गोवर आजारासाठी उपचार केले जातात आणि किमान 30 लोकांचा मृत्यू होतो. या अपघातांचे मुख्य कारण म्हणजे कोब्रा साप. म्हणूनच हा डेमो कार्यक्रम आयोजित केला असावा.

हेदेखील वाचा – Viral Video: बाइकवर फिरताना अचानक समोर आला भयावह प्राणी, तरुणांचा उडाला थरकाप, पाहूनच अंगावर काटा येईल

हा व्हायरल व्हिडिओ @indypersian नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपले मतदेखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, हे कसे शक्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्या पँटच्या आत नक्की हा कोब्रा काय करत होता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आता प्रश्न असा निर्माण झालाय की हा कोब्रा नक्की पँटीत गेला कसा”.

Web Title: A king cobra came out of the persons pants shocking video gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 02:13 PM

Topics:  

  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.