Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाद करा पण आमचा कुठं! एक रुपयांच्या नाण्याने व्यक्तीने सजवली कार, लोक म्हणतायेत, ‘चिल्लर कार’; Video Viral

सोने-हिरे जाऊद्यात तुम्ही कधी 1 रुपयांच्या नाण्यांनी सजलेली चारचाकी पाहिली आहे का? नसेल तर आजच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहता येईल. कार लव्हर्स असाल तर स्वतःच्या रिस्कवर हा व्हिडिओ पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 16, 2025 | 03:33 PM
नाद करा पण आमचा कुठं! एक रुपयांच्या नाण्याने व्यक्तीने सजवली कार, लोक म्हणतायेत, 'चिल्लर कार'; Video Viral

नाद करा पण आमचा कुठं! एक रुपयांच्या नाण्याने व्यक्तीने सजवली कार, लोक म्हणतायेत, 'चिल्लर कार'; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक दृश्ये लक्ष वेधून घेतात. हे पाहून कुणाचाही डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही असे हे अनोखे व्हिडिओचा नक्कीच पाहिले असतील. जर नाही तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून तुम्हाला ते पाहण्याची संधी मिळत आहे. इंटरनेटवर पुन्हा एकदा एका अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुम्ही कार लव्हर्स असाल तर जरा जपून कारण हा व्हिडिओ तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो.

आपल्या आनंदासाठी लोक वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. याचे पोचपावती आपल्याला अनेक व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळते. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो लोकांना थक्कच नाही करत आहे तर यातील दृश्ये आता अनेकांचे होश उडवत आहेत. आजकाल लोक आपल्या आवडीनुसार गोष्टी मॉडिफाय करू पाहतात. यात काही कार लव्हर्स देखील आहेत जे आपल्या कारचा रंग किंवा यातील काही पार्टस मॉडिफाय करून याला नवीन लूक देऊ पाहतात. आताच्या व्हायरल व्हिडिओतही व्यक्तीने असेच काहीसे करू पाहिले पण त्याचा हा पराक्रम आता सोशल मीडियावर हास्याचे एक कारण बनले आहे.

असा पराक्रम होणे नाही! चिमुकल्याने दातांनी तब्बल सात विटा उचलल्या, पाहून सर्वच झाले हैराण; Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की एका व्यक्तीने आपली संपूर्ण कार नाण्यांनी सजवली आहे, ज्यामुळे कार पूर्णपणे नाण्यांनी झाकलेली दिसून येते. यामध्ये आपण पाहू शकतो की, एका व्यक्तीने आपल्या गाडीवर सर्वत्र नाणे कसे चिकटवले आहे. यात काही एक रुपयांचे नाणे आहेत तर काही दोन रुपयांचे. बोनेटपासून ट्रंकपर्यंत त्याने सर्व ठिकाणे हे नाणे चिपकवलेले आहेत. नाण्यांनी भरलेली ही कार सोशल मीडियावर आता आकर्षणाचा बिंदू बनली. व्यक्तीने बॉनेटपासून ट्रंकपर्यंत सर्वत्र नाणी इतक्या सुबकपणे चिकटवली की ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

भजनात तल्लीन होऊन नाचू लागला चिमुकला हत्ती, मारले असे ठुमके की… पाहून तुम्हीही व्हाल घायाळ; मजेदार Video Viral 

नाण्यांनी सजलेल्याया कारचा व्हिडिओ @experiment_king नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आता कमेंट्स करत व्यक्तीच्या या अनोख्या जुगाडावर आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले आहे, “चिल्लर कार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,”लहान मुलांना यापासून दूर ठेवावे नाहीतर एकही नाणे शिल्लक राहणार नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A man decorated his car with a tons of coin people get shocked video gone viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • Car Video Viral
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.