Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 रुपयांची फाटलेली नोट घेऊन व्यक्ती गेला टेलरकडे, मग दुकानदाराने अशी गोष्ट मागितली… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

Funny Viral Video : लेणं ना देणं फुकटचं कंदील लावून येणं! 20 रुपयांची फाटलेली नोट शिवून घेण्यासाठी व्यक्ती टेलरकडे गेला, पण टेलरने त्याचा असा मोबदला मागितला की ऐकून व्यक्ती सदम्यातच गेला.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 19, 2025 | 10:35 AM
20 रुपयांची फाटलेली नोट घेऊन व्यक्ती गेला टेलरकडे, मग दुकानदाराने अशी गोष्ट मागितली... पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

20 रुपयांची फाटलेली नोट घेऊन व्यक्ती गेला टेलरकडे, मग दुकानदाराने अशी गोष्ट मागितली... पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओतील दृश्ये बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीडचे ठरतात आणि म्हणूनच फार कमी वेळेत ते व्हायरल होतात. आताही इथे एक हास्यास्पद व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांना चकित केलं. वास्तविक, आपले कोणतेही कपडे फाटले किंवा थोडे उसवले गेले की आपण ते ठीक करण्यासाठी टेलरकडे घेऊन जातो मग तो ते कपडे शिवून देतो. अशात सोशल मीडियावर यासंबंधीचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात व्यक्ती चक्क आपली वीस रुपयांची नोट शिवून घेण्यासाठी टेलरकडे गेल्याचे दिसून येते. आता यात पुढे काय घडले ते चला सविस्तरपणे जाणून घेऊया.

गाव बसा नहीं, लुटेरे पहले आ गए! रस्ता बनताच गावकऱ्यांनी केला गायब; पाहून कंत्राटदार पण झाला हैराण… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती फटके कपडे घालून टेलरकडे त्याची फाटलेली नोट घेऊन ती शिवण्यासाठी घेऊन जातो. टेलर वेळ न घालवता त्याच्या कारागिरीचे प्रदर्शन करताना दिसतो, तो फाटलेल्या नोटेला पुन्हा शिवून अगदी नवीन दिसण्यासाठी पुन्हा जोडतो. टेलरच्या कौशल्याने तो माणूस खूप आनंदित होतो. त्याला वाटलं की त्याला ही नोट पुन्हा वापरता येईल. पण खरी मजा तेव्हा सुरू झाली जेव्हा त्याने टेलरने शिवणकामाचे शुल्क मागितले. तो ५-१० रुपयांत काम पूर्ण करण्याची आशा करत होता. पण मास्टरच्या उत्तराने तो शॉक झाला.

टेलरने अतिशय गंभीर चेहऱ्याने म्हटले, ” 30 रुपये झाले.” हे ऐकून तो माणूस चकित झाला. २० रुपयांची नोट शिवण्यासाठी ३० रुपये देण्याची कल्पना त्याला पचली नाही. तो आश्चर्याने टेलरकडे पाहत राहिला. त्याचा आनंद दुःखात बदलला आणि या घटनेने सर्वांनाच हसू अनावर झालं. वास्तविक, लोकांच्या मनोरंजनासाठी हा व्हिडिओ तयार केला होता. व्हिडिओतील या अनोख्या कल्पनेने लोक खुश झाले आणि वेगाने व्हिडिओला शेअर करू लागले.

अंधाऱ्या राती रस्त्यावर फिरतोय मानकाप्या, मागे लागून करतोय पाठलाग… पाहून सर्वांची उडाली घाबरगुंडी; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @comedy_adda0001 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, हे तर लेणं ना देणं फुकटचं कंदील लावून येणं झालं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुःख तर त्याला खूप झालं असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A person went to the tailer with a torn 20 rupee note what happned next funny video gone viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गाव बसा नहीं, लुटेरे पहले आ गए! रस्ता बनताच गावकऱ्यांनी केला गायब; पाहून कंत्राटदार पण झाला हैराण… Video Viral
1

गाव बसा नहीं, लुटेरे पहले आ गए! रस्ता बनताच गावकऱ्यांनी केला गायब; पाहून कंत्राटदार पण झाला हैराण… Video Viral

सावधान! रेल्वेस्थानकावरुन खायला घेताय? एकदा ‘हे’ पाहाच, अन्न खरेदी करताना १० वेळा विचार कराल, VIDEO VIRAL
2

सावधान! रेल्वेस्थानकावरुन खायला घेताय? एकदा ‘हे’ पाहाच, अन्न खरेदी करताना १० वेळा विचार कराल, VIDEO VIRAL

अंधाऱ्या राती रस्त्यावर फिरतोय मानकाप्या, मागे लागून करतोय पाठलाग… पाहून सर्वांची उडाली घाबरगुंडी; Video Viral
3

अंधाऱ्या राती रस्त्यावर फिरतोय मानकाप्या, मागे लागून करतोय पाठलाग… पाहून सर्वांची उडाली घाबरगुंडी; Video Viral

आधी कचरा कुंडी एकमेकांच्या डोक्यात घातली, मग बेल्ट काढला अन्…; वंदे भारतच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO VIRAL
4

आधी कचरा कुंडी एकमेकांच्या डोक्यात घातली, मग बेल्ट काढला अन्…; वंदे भारतच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.