Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरपटणाऱ्या प्राण्याची दहशत! घरात घुसून पाळीव प्राण्याची केली शिकार; बाथरूममध्ये शिरत जिवंतच गिळले; थरारक Video Viral

Python Eat Dog Alive : मालकीण झोपलेली असतानाच गुपचूप घरात घुसला अन् जिवंत कुत्रीला केलं गिळंकृत. अजगराच्या दहशतीचा नवीन व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये तुम्हाला हादरवतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2025 | 08:48 AM
सरपटणाऱ्या प्राण्याची दहशत! घरात घुसून पाळीव प्राण्याची केली शिकार; बाथरूममध्ये शिरत जिवंतच गिळले; थरारक Video Viral

सरपटणाऱ्या प्राण्याची दहशत! घरात घुसून पाळीव प्राण्याची केली शिकार; बाथरूममध्ये शिरत जिवंतच गिळले; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:

अजगर हा जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. त्याच्या लवचिक शरीराने तो एका झटक्यात शिकाऱ्यावर हल्ला करून त्याला आपल्या शरीरात गिळंकृत करून टाकतो. अहो प्राणीच काय तर वेळ आली तर माणसाला खायला मागे पुढे न मागणाऱ्या अजगराची तऱ्हाच न्यारी… म्हणूनच जंगलातच काय तर शहरी भागातही त्याची दहशत पाहायला मिळते. त्याला पाहताच लोक आपल्या जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. सध्या पावसाचे ऋतू सुरु आहेत, याकाळात बरेच साप, अजगर जंगलातून बाहेर निघून मानवी वस्तीत अन्नासाठी शिरू पाहतात आणि शिकारी दिसला की लगेच त्याच्यावर हल्ला चढवतात. आताही अशीच एक घटना घडली आहे ज्यात एका अजगराने चक्क घरात घुसुन घरातील पाळीव प्राण्याची शिकार केल्याची घटना घडून आली आहे . चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पांचट Jokes : हाती तिकीट न घेता साधू निघाले अयोध्येच्या वारी मग टीसीने अडविताच जे घडले… वाचाल हसून हसून पोट धराल

काय आहे प्रकरण?

हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडून आली आहे. येथे एका अजगराने व्हरांड्यात बसलेल्या कुत्र्याला जिवंत गिळंकृत केलं. ही संपूर्ण घटना उना जिल्ह्यातील बंगाना विकास ब्लॉकच्या जोल उप-तहसीलच्या ग्रामपंचायत कथोहच्या धारुन गावाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ५:०० वाजताच्या सुमारास मालकीण संध्या देवी तिचा नातू योगेशसोबत घराच्या व्हरांड्यात झोपल्या होत्या. कुत्री व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात बाथरूमजवळ बसली होती. यादरम्यान अचानक एक अजगर तिथे आला आणि कुत्रीला पाहताच त्याने तिच्यावर हल्ला चढवला.

आवाज ऐकून संध्या देवी झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनी पाहिलं तर काय अजगराने त्यांच्या जिवंत कुत्रीला गिळंकृत केले आहे. यानंतर महिलेने ताबडतोब अलार्म वाजवला आणि शेजाऱ्यांना बोलवलं. गावकरी घटनास्थळी पोहोचेपर्यंत अजगराने कुत्रीला गिळंकृत केले होते. यांनतर ताबडतोब वन रक्षकांना बोलवण्यात आलं त्यानंतर अजगराला सुरक्षित पकडून जंगलात सोडण्यात आलं. सुदैवाने, या भयानक घटनेत कोणत्याही माणसाला इजा झाली नाही. तथापि, या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मस्करीची झाली कुस्करी! खेकड्याच्या नांग्या पकडून करत होता नको ते चाळे, शेवटी अशी शिक्षा मिळाली की… Video Viral

FAQs (संबंधित प्रश्न)

अजगर विषारी असतात का?
नाही, अजगर विषारी नसतात.

अजगर काय खातात?
अजगर मांसाहारी असतात आणि ते लहान सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी आणि पक्षी खातात.

Web Title: A python entered a house and swallowed a pet dog alive shocking incident video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • Viral video python

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
2

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral
3

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
4

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.