Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं… Video Viral

Crocodile VS Python : शिकारीचं झाला शिकार ...! पाण्यात अजगराने मगरीला चांगलीच झुंज दिली, जबड्यात अडकला पण तरीही मानली नाही हार. हा व्हिडिओ अजगराच्या जगण्याची इच्छाशक्ती दर्शवतो पण शेवटी तो विजयी ठरतो का?

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 02, 2025 | 10:20 AM
पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं... Video Viral

पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पाण्यात अजगर आणि मगरीमध्ये सुरु झाली लढाई
  • दोन शिकाऱ्यांच्या या युद्धाने सर्वांचं लक्ष वेधलं
  • व्हिडिओचा शेवट मात्र पाहण्याजोगा ठरला
सोशल मिडियावर लढतीचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. जीवनचक्राप्रमाणे प्रत्येक प्राणी, पक्षी हा शिकार करुनच आपलं पोट भरतो. या शिकारीसाठी ते बहुतेकवेळी लहान प्राण्यांना आपली शिकार बनवतात पण शिकारीच दुसऱ्या शिकाऱ्याच्या मागे लागला, त्याला भक्ष्य बनवू लागला तर काय होईल याचा विचार करा. अलिकडेट शिकारीचा अनोखा थरार इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात एक मगर आणि अजगर पाण्यात लढताना दिसून आले. दोघांंमधील या घमासन युद्धाने सर्वच हादरले पण दोघांनीही मानली नाही हार, शेवटी काय घडलं? चला सविस्तर जाणून घेऊया.

व्यक्तीने 1,86,000 रुपयांचा स्मार्टफोन ऑनलाईन ऑर्डर केला, पण बॉक्स उघडताच अशी गोष्ट बाहेर आली… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या .या व्हिडिओमध्ये मगरीने अजगराला आपल्या जबड्यात घट्ट पकडल्याचे दिसून येत आहे. अजगर भक्षकांसाठी धोकादायक असले तरी, यावेळी तो मगरीच्या तावडीत अडकला आहे. अजगर स्वतःला सोडवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतो, कधीकधी मगरीभोवती त्याचे शरीर गुंडाळून प्रत्युत्तर देतो. हे दृश्य केवळ थक्क करणारे नाही तर अजगराची जगण्याची इच्छाशक्ती देखील दर्शवते. पण मगरीने शेवटपर्यंत अजगरावर पकडलेली पकड अजगराचा शेवट झाल्याचे दर्शवते. हा व्हिडिओ दोन्ही प्राण्यांची ताकद आणि आक्रमकता दाखवतो. निसर्गात रोज अशा अनेक घटना घडून येत असतात, फक्त काही आपल्या नजरेसमोर येतात तर काही नजरेआड होतात.

हा व्हिडिओ @Latest Sightings या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला १.८ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या लढाईविषयी आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सापाला आता “मृत्यूच्या विळख्यात अडकल्याची भावना कळते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो अजगर किती काळ टिकला याचे मला आश्चर्य वाटते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “शिकारीचं शिकार झालाय”.हा व्हिडिओ रोमांचक वाटत असला तरी, तो आपल्याला आठवण करून देतो की जंगलातील प्रत्येक क्षण अनिश्चिततेने भरलेला असतो. इथे फक्त तोच टिकतो ज्याच्यात ताकद आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A terrifying battle took in between python and crocodile video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • crocodile attack
  • shocking viral news
  • viral video
  • Viral video python

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.