Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाहाहा! मॉर्निंग वॉकचा प्लॅन कॅन्सल केला; मित्र बॅण्ड-बाजा घेऊन घरी, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. काही व्हिडिओ लोकांना असा विचार करायला भाग पाडतात की कोणीतरी खरंच असं काही करू शकतं का. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 09, 2024 | 03:19 PM
मॉर्निंग वॉकचा प्लॅन कॅन्सल केल्याने मित्र घरी बॅण्ड-बाजा घेऊन पोहोचले

मॉर्निंग वॉकचा प्लॅन कॅन्सल केल्याने मित्र घरी बॅण्ड-बाजा घेऊन पोहोचले

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. अनेकवेळा असे धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात ज्या पाहून त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. काही व्हिडिओ लोकांना असा विचार करायला भाग पाडतात की कोणीतरी खरंच असं काही करू शकतं का. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ सोशलस मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तुमच्या सोबत कधी असे झाले आहे का की तुम्ही सकाळी उठून रोज चालयला जायचा ठरवले आणि तुम्ही गेला नाही. किंवा तुमचा मित्र आला नाही. अशा वेळी तुम्ही काय करता. एकतर तुम्ही त्याला विचारता की तो का आला नाही किंवा त्याच्याशिवाय फिरायला जाता. पण इथे काही वेगळेच झाले आहे. एक व्यक्ती फिरायला आला नाही म्हणून त्याचे मित्र त्याच्या घरी बॅण्ड घेऊन गेले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

बॅण्ड-बाजा घेऊन मित्राच्या घरी 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती  घराबाहेर पडते. घरातून बाहेर पडताच त्याला दिसले की बरेच लोक बॅण्ड घेऊन आले आहेत. व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की जेव्हा तो माणूस ठरल्याप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेला नाही तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला घेऊन  जाण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली. या व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधले आहे. जेव्हा व्यक्ती घरातून बाहेर येतो आणि अचानक त्याचे काही मित्र बँड घेऊन उभे असलेले पाहतो. तो आश्चर्यचकित होतो आणि त्याच्या मित्रांना काय होत आहे ते विचारतो. यावर त्याचे मित्र हसतात आणि म्हणतात की हे सर्व घडत आहे कारण त्याने आज मॉर्निंग वॉकला जाण्याचे वचन दिले होते, परंतु त्याने आपला शब्द पाळला नाही. यानंतर सर्वजण हसतात आणि त्याची चेष्टा करतात आणि बँड वाजवू लागतात. व्हिडिओमध्ये ही मजेशीर घटना दाखवून लोक त्याला खूप पसंत करत आहेत.

व्हायरल व्हिडीओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर newrative या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओचा आनंद लुटला आहे. अनेकजण व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला ‘मैत्रीचे खरे उदाहरण’ म्हणत आहेत, तर काहीजण याला ‘मस्तीचा नवा ट्रेंड’ म्हणत आहेत.  एका युजरने सोशल मीडियावर कमेंट केली की, मित्रांमधील बाँडिंगचे हे उत्तम उदाहरण आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “अशा अनोख्या विनोदांनी मैत्री घट्ट होते.”

Web Title: A viral video bunch of friends reached at a house with band baja video gets viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 03:18 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
1

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
2

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड
3

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल
4

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.