Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral

अफगाणिस्तानमधील ड्रायव्हिंग टेस्टचा एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष गाडी न चालवता केवळ तोंडाने इंजिन आणि हॉर्नचा आवाज काढून लायसन्स मिळवले जात आहे. तालिबानच्या राजवटीत तिथल्या वाहतूक व्यवस्थेची आणि ड्रायव्हिंग चाचण्यांची झालेली दुर्दशा या घटनेमुळे समोर आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 13, 2026 | 01:29 PM
तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • प्रत्यक्ष गाडी न चालवता केवळ तोंडाने इंजिन आणि हॉर्नचा आवाज काढून ड्रायव्हिंग टेस्ट दिली जात आहे.
  • तालिबान राजवटीत ६०% पेक्षा जास्त चालक बिना चाचणी किंवा लाच देऊन सहज लायसन्स मिळवत आहेत.
  • पुरुषांना लायसन्स सहज मिळत असताना महिलांवर मात्र गाडी चालवण्यावर पूर्णपणे बंदी आहे.
रस्त्यावर गाडी चालवण्याआधी त्याचे लायसंस मिळवणे फार महत्त्वाचे असते. फक्त भारतातच नाही तर इतर देशांतही गाडी चालवण्यासाठी ऑफीशियल लायसंस म्हणजेच परवान्याची गरज लागते. यासाठी एक टेस्ट द्यावी लागते. ड्राईव्ह लायसंसची टेस्ट काहीशी कठीण मानली जाते पण अलिकडे समोर आलेल्या व्हिडिओत मात्र भलताच प्रकार घडताना दिसून आला.

भोलेनाथासाठी भक्तीची पराकाष्ठा! लोखंडी खिळ्यांवर झोपून कावड यात्रा करणाऱ्या भक्ताचा Video Viral

व्हिडिओ अफगाणीस्तानचा असल्याचे समोर येत असून यात घेतलेली ड्रायव्हिंग टेस्ट पाहून अनेकांचे डाळे विस्फारले आहे. भारतात ड्रायव्हिंग लायसंससाठी गाडी चालवून दाखवावी लागते तसेच काॅम्प्यूटरवर एक परिक्षाही द्यावी लागते. अफगाणीस्तानमध्ये मात्र तोंडातील एक आवाजानेच ड्रायव्हिंग लायसन्स हाती लागतो. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्ये पाहून अनेकजण अवाक् झाले. चला या व्हिडिओविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये परिक्षा हाॅलमध्ये व्यक्तीला समोर गाडी आहे असं भासवत प्रात्याक्षिक करायला सांगितले जाते. इतकंच नाही हार्नचा आवाज देखील तो तोंडाने काढून दाखवतो. अशी अनोखी लायसन्स टेस्ट पाहून यूजर्स थक्क झाले आहेत. तपास अहवालांनुसार, अफगाणिस्तानच्या रस्त्यांवरील ६० टक्क्यांहून अधिक वाहनचालकांनी वाहन चालवण्याची अधिकृत आणि पद्धतशीर चाचणी उत्तीर्ण केलेली नाही. अनेकदा लाच देऊन किंवा वैध परवान्याशिवायच वाहन ते रस्त्यावर वाहन चालवतात.

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

समोर आलेल्या वृत्तानुसार, तालिबान शासनानंतर अफगाणीनास्तमधील अनेक परिसरात ट्रॅफिक नियमांना फार शिथिल करण्यात आले आहे. परिस्थिती अशी झालीये की, आता प्रॅक्टीकल एग्झाम न घेताच फक्त लाच देऊन देखील सहजपणे ड्रायव्हिंग लायसंस मिळवला जातो. याची दुसरी कटू बाजू म्हणजे पुरुषांना जितका सहज लायसंस पुरवला जातो महिलांना तितक्याच कठोर निर्बंधांचा सामना करावा लागतो. तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणीस्तानात महिलांना गाडी चालवण्यासाठी जवळपास बंदी घालण्यात आली आहे. हा व्हिडिओ अफगाणिस्तानातील वाहतूक व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Afghanistan driving test mouth car sound driving license viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Afganistan
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.