• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Anand Mahindra Admired Traffic Police Shares A Video Nrss

आनंद महिंद्रा यांनी केले ट्रॅफिक पोलिसाचे कौतुक; व्हिडिओ शेअर करून म्हणाले…

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ट्रॅफिक पोलिस वेगळ्या स्टाईलमध्ये आपले काम करताना दिसत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 29, 2024 | 04:34 PM
आनंद महिंद्रा यांनी केले ट्रॅफिक पोलिसाचे कौतुक; व्हिडिओ शेअर करून म्हणाले

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कलाकारांसाठी तर सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म बनले आहे. अनेकजण सोशल मीडियावर आपल्या कामाच्या देखील व्हिडीओ पोस्ट करत असतात. असे व्हिडीओ पाहून आपल्याला आनंद तर होतोच पण कौतुकही वाटते. असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. सध्या असाच एक कौतुकास्पद व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रा हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले असेल. आनंद महिंद्रा हे प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत. आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय असतात. दर काही दिवसांनी, ते त्यांना आवडलेले कौतुकास्पद असे व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत राहतात. त्यांना वाटते की ते शेअर केल्याने लोकांमध्ये काही बदल होऊ शकतो. आजही त्यांनी सकाळी त्यांनी ‘मंडे मोटिव्हेशन’ साठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका ट्रॅफिक पोलिसाचा आहे.

व्हायरल व्हिडिओ

रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेक वाहतूक पोलीस पाहिले असतील जे तिथे त्यांचे काम करण्यासाठी तैनात असतात. पण बर्‍याचवेळा सगळे शांतपणे उभे असलेले तुम्ही पहिले असतील. काहीच ट्रॅफिक पोलिस मेहनतीने काम करताना दिसतात. सध्या अशाच एका ट्रॅफिक पोलिसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो तुम्हाला खूप आवडेल. ट्रॅफिक पोलीस अतिशय अनोख्या पद्धतीने डान्स करत ट्रॅफिक कंट्रोल करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या पोलिसाने हे सिद्ध केले आहे की कंटाळवाणे काम नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता.’

This cop proves that there is NO such thing as boring work. It is whatever you choose to make of it.#MondayMotivation pic.twitter.com/ItrI7yjAe2 — anand mahindra (@anandmahindra) July 29, 2024

नेटकऱ्याच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले – ‘तुमचे काम तुम्हाला आनंदी आणि यशस्वी बनवते.’ दुसऱ्या युजरने लिहिले – ‘तुम्हाला तुमच्या कामाची प्रचंड आवड आहे.’ तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले – ‘कामाचा आनंद घेणारे लोक पाहून आनंद झाला.’

Web Title: Anand mahindra admired traffic police shares a video nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 04:33 PM

Topics:  

  • Anand Mahindra
  • viral video

संबंधित बातम्या

भयानक! सापानेच केली दुसऱ्या सापाची शिकार, तोंडात पकडलं डोकं अन् क्षणातच संपूर्ण शरीर केलं गिळंकृत; थरारक शिकारीचा Video Viral
1

भयानक! सापानेच केली दुसऱ्या सापाची शिकार, तोंडात पकडलं डोकं अन् क्षणातच संपूर्ण शरीर केलं गिळंकृत; थरारक शिकारीचा Video Viral

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral
2

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral
3

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral
4

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Eldeco Infrastructure IPO: दिल्लीस्थित एल्डेको इन्फ्रा 1,000 कोटींचा IPO लाँच करणार, सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल

Eldeco Infrastructure IPO: दिल्लीस्थित एल्डेको इन्फ्रा 1,000 कोटींचा IPO लाँच करणार, सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल

आयुष्य कमी पण मनाची ताकद अपार! जिद्द असावी तर अशी

आयुष्य कमी पण मनाची ताकद अपार! जिद्द असावी तर अशी

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Gujarat: वापीमध्ये ड्रग्जचा मोठा साठा उघड! ATSच्या छाप्यात ३० कोटींचे MD ड्रग्ज जप्त तर ३०० किलो….

Gujarat: वापीमध्ये ड्रग्जचा मोठा साठा उघड! ATSच्या छाप्यात ३० कोटींचे MD ड्रग्ज जप्त तर ३०० किलो….

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health

आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health

Yamaha च्या ‘या’ बाईक झाल्या भरमसाट स्वस्त! जाणून घ्या नवीन किमती

Yamaha च्या ‘या’ बाईक झाल्या भरमसाट स्वस्त! जाणून घ्या नवीन किमती

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.