Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

गणेशोत्सवाचा उत्साह भारतापासून हजारो किलोमीटर दूर अंटार्क्टिकातही पाहायला मिळाला. मैत्री संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी बर्फापासून गणेशमूर्ती साकारून अनोख्या पद्धतीने बाप्पांचा उत्सव साजरा केला.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2026 | 04:00 PM
‘घरापासून १५ हजार किमी दूर...’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर...’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अंटार्क्टिकातील मैत्री संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांनी बर्फाचा वापर करून गणेशमूर्ती तयार केली.
  • शास्त्रज्ञांनी बाप्पांची आरती केली आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत उत्सव साजरा केला.
  • बर्फाची मूर्ती पाण्याने भरलेल्या बादलीत विसर्जित करण्यात आली.
गणेशाेत्सवानिमित्त भक्तीचा एक ओळखा चमत्कार अलीकडे सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. भारतापासून साधारण 15,000 किलोमीटर दूर अंटार्टिकाच्या बर्फाळ जमिनीवर गणेशाची आणखी मूर्ती साकारण्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी व्हिडिओत बर्फापासून गणेशाची मूर्तीचा साकारल्याचे दिसून आले. सणाचा आनंद पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बर्फापासून ही मूर्ती तयार करण्यात आली होती.

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

भारताच्या मैत्री संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी भगवान गणेशाची बर्फाची मूर्ती तयार केली. या खास क्षणांचा व्हिडिओही त्यांनी इंटरनेटवर शेअर केला. व्हिडिओत आपल्याला पांढऱ्या रंगाचा बर्फाचा गणपती दिसून येतो ज्याच्या गळ्यात फुलांची माळ घातलेली असते. शास्त्रज्ञांनी पारंपरिक आरती आणि पूजा केली आणि गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत त्यांनी पाण्यात मूर्तीचे विसर्जन केले. विसर्जनासाठी, स्टेशनच्या आत पाण्याने भरलेल्या बादलीत मूर्ती ठेवण्यात होती, जिथे बर्फ हळूहळू वितळून पाण्यात मिसळला. ही एक पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धत होती.

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

अंटार्कटिका साजरा केला सण

लक्षात घ्या, अंटार्कटिका सारख्या ठिकाणी आणि तेथील कठीण परिस्थित सण साजरा करणे काही सोपी गोष्ट नाही. इथे हवेचे तापमान खूप जास्त असते आणि सुविधा फार मुबलक प्रमाणात असतात. अशा परिस्थितीतही संस्कृति आणि आस्थेला टिकवून ठेवणे फार मोठी गोष्ट ठरते. बर्फाच्या मूर्ती केवळ सर्जनशीलच नव्हती तर त्यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही दिला जात होता. हा व्हिडिओ मैत्री स्टेशनवर कार्यरत असलेले डॉक्टर अनिरुद्ध धर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Antarctica scientists make ganesh idol from snow for ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Paragliding Rescue Video: हवेत लटकला जीव अन् खाली बघ्यांची गर्दी! रेस्क्यूचा थरारक VIDEO पाहून नेटकरीही अवाक
1

Paragliding Rescue Video: हवेत लटकला जीव अन् खाली बघ्यांची गर्दी! रेस्क्यूचा थरारक VIDEO पाहून नेटकरीही अवाक

Viral Travel Video: या गावातील लोकांची उंची फक्त ३ फूट? घरांचे दरवाजेही अवघे ३ फुटांचे; इराणमधील गावाचा VIDEO व्हायरल!
2

Viral Travel Video: या गावातील लोकांची उंची फक्त ३ फूट? घरांचे दरवाजेही अवघे ३ फुटांचे; इराणमधील गावाचा VIDEO व्हायरल!

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL
3

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL

Viral Video: लॅपटॉपवर काम करून मान दुखू लागली; उपचाराऐवजी CA पोहोचली जपानला, उशीची किंमत ऐकून व्हाल थक्क!
4

Viral Video: लॅपटॉपवर काम करून मान दुखू लागली; उपचाराऐवजी CA पोहोचली जपानला, उशीची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.