Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral

Animal Cruelty : स्वत:च्या आनंदासाठी श्वानाचा घेतला बळी, बांग्लादेशी पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृष्ये फार हृदयद्रावक असून नेटकऱ्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 30, 2026 | 11:07 AM
क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल व्हिडिओतील दृश्यांनी सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.
  • घटनेनंतर स्थानिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा.
  • व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कठोर कारवाईची मागणी करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अनेकदा आपल्या क्षुल्लक आनंदासाठी मानव प्राण्यांचा बळी घेत आला आहे. अशा घटनांचे अनेक धक्कादायक प्रकार आजवर समोर आले असून अलिकडेच बांग्लादेशातून एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओतील दृष्ये हृदयद्रावक असून ती पाहून तुम्हीला संताप आणि अश्रू दोन्हीही अनावर होईल. अनेकदा आपल्या आनंदासाठी लोक नको ते करायला जातात. प्राण्यांना पीडा देऊन अशा वाईट मनोवृत्तीच्या लोकांना अत्यानंद होतो आणि असेच काहीसे व्हिडिओत घडताना दिसते. चला घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, हा व्हिडिओ बांग्लादेशातून समोर येत आहे. व्हिडिओत रस्त्याच्या बाजूला काही लोक तरुण श्वानाला त्रास देताना दिसून येतात. कुत्रा प्रचंड घाबरलेला असतो आणि त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी तो अगदी कोपऱ्याला तोंड लपवून बसलेला असतो. अशातच जमलेल्या तरुणांमधील एकजण श्वानाला उचलतो आणि पुलावरुन थेट खाली फेकून देतो. पुलाच्या खाली एक खोल नदी असते ज्यात श्वानाला निर्दयीपणे फेकून दिले जाते. मुख्य म्हणजे यावेळी त्याच्या गळ्याला एक वीट देखील बांधलेली असते. गळ्याला वीट बांधूनच त्याला खोल नदीत फेकले जाते. नदीत फेकल्यानंतर श्वान पाण्यात बचावासाठी संघर्ष करताना दिसतो पण काहीच सेकंदात त्याची ही धडपड कमी होते. व्हिडिओतील दृष्यांवर आता यूजर्स भडकले असून नेटकऱ्यांनी तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे.

स्थानिकांमध्ये असंतोष

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. माहितीनुसार, स्थानिकांनी आरोपींना पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी आरोपींना माफीही मागायला लावली. पोलिसांनी आरोपींना ताब्याच घेतलं असून त्यांच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मुख्य आरोपीसोबतच अन्य व्यक्तींची ओळख पटवून घेतली जात आहे जेणेकरुन त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल.

A innocent street dog brutually K!lled by Bangladeshi 🇧🇩young men.😡https://t.co/HPquWFSACn — Musaltaa (☀️ ➡️ 🤲 × 5️⃣ = 🛐) (@Musaltaa) June 25, 2026

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO

घटनेचा व्हिडिओ @Musaltaa नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘बांगलादेशी तरुणांनी एका निष्पाप रस्त्यावरील कुत्र्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “गोड कुत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली, त्या दुष्ट राक्षसांनी तुझ्यासोबत जे काही केले, त्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बांगलादेशी पोलिसांनी त्याला अटक केल्याचे वाचले” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “एक दिवस तुम्हालाही असाच मृत्यू येईल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bangladesh viral video youth animal cruelty dog thrown into river with brick police take action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Animal Cruelty
  • Bangladesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं… Video Viral
1

मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं… Video Viral

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO
2

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO

Teesta Project : भारतासाठी धोक्याची घंटा! ‘चिकन नेक’ जवळ चीनची नवी चाल; तीस्ता प्रोजेक्टवर बांगलादेशला मदत करणार?
3

Teesta Project : भारतासाठी धोक्याची घंटा! ‘चिकन नेक’ जवळ चीनची नवी चाल; तीस्ता प्रोजेक्टवर बांगलादेशला मदत करणार?

लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL
4

लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.