Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाॅशिंग मशीनमध्ये टाकलं, स्प्रे मारला अन् बाथरुममध्येच… बंगळूरुतील डे-केअरमध्ये चिमुरड्यांसोबत धक्कादायक प्रकार; Video Viral

Child Harassment Video : बंगळूरुतील एका पाळणाघराचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून ज्यात लहान मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचे उघड झाले. घटनेचा व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2026 | 09:21 AM
वाॅशिंग मशीनमध्ये टाकलं, स्प्रे मारला अन् बाथरुममध्येच... बंगळूरुतील डे-केअरमध्ये चिमुरड्यांसोबत धक्कादायक प्रकार; Video Viral

वाॅशिंग मशीनमध्ये टाकलं, स्प्रे मारला अन् बाथरुममध्येच... बंगळूरुतील डे-केअरमध्ये चिमुरड्यांसोबत धक्कादायक प्रकार; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पाळणाघरातील कथित गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली.
  • पोलिसांनी पाच महिला कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.
  • सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
अलिकडे सोशल मिडियावर एका पाळणाघरातील एक धक्कादायक प्रकार वेगाने व्हायरल होत आहे. कॅपजेमिनीच्या मालकीची, बंगळूर-स्थित प्रमुख आयटी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. कंपनीच्या आवारातील पाळणाघरात लहान मुलांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. या घटनेचा एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे ज्यात काही महिला मुलांसोबत चुकीचा व्यावहार करताना दिसून आल्या. व्हायरल व्हिडिओची दखल घेत आता पोलिसांनी डे-केअरवर कारवाई करत पाच महिला कर्मचाऱ्यांवर FIR दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सुरु आहे.

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

व्हाट्सॲपवर व्हिडिओ व्हायरल

तक्रारदाराने दिलेल्या व्हिडिओ फुटेजच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, महिला कर्मचारी मुलांच्या रडण्यावरुन राडा घालताना दिसतात. त्या त्यांना धमकवतात आणि शिक्षेच्या रुपात त्यांचा छळ देखील करतात. सर्व पाच महिलांवर मुलांना फ्रंट-लोडिंग वॉशिंग मशीनमध्ये बसवणे, त्यांना टॉयलेटवर बसण्यास भाग पाडणे, टॉयलेट जेटने त्यांच्या तोंडात पाणी मारणे, त्यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवणे आणि शांत राहण्याची सतत धमकी देणे असे आरोप लावण्यात आले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत मुलं रडताना आणि घाबरताना दिसतात.

महिलांवर होणार कायदेशीर कारवाई

पोलिसांनी बाल न्याय कायदा २०१५ च्या विविध कलमांखाली पाचही महिला आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. एका महिला पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, व्हायरल होत असेलेला व्हिडिओ फाॅरेंसिंक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, सर्व महिलांना लवकरच चाैकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले जाईल. सध्या घटनेचा तपास सुरु असून सेंटरमध्ये याआधीही अशा घटना घडून आल्यात का याचा शोध पोलिस घेत आहेत.

🚨 Bengaluru Daycare Horror: Five women booked after toddlers were allegedly forced into a washing machine and abused at a daycare. The accused have been taken in for questioning. Investigation is underway.#Bengaluru pic.twitter.com/wQrCdaNl4i — Smriti Sharmaa (@SmritiSharma_) July 1, 2026

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

यूजर्स संतापले

दरम्यान याा घटनेचा व्हिडिओ @SmritiSharma_ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “अशा ठिकाणी मुलांना त्रास देण्यापेक्षा, जे काही कमावता त्यातच भागवण्याचा प्रयत्न करा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो व्हिडिओ पाहून संतापाने रक्त उसळून येत आहे. जर पालकांनी हिंसक होऊन त्या गुन्हेगारांवर हल्ला केला, तर त्यांना दोष देता येणार नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी; जसे की त्यांना बांधून २० किलो क्षमतेच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकणे”.

Web Title: Bengaluru daycare child abuse video viral police take action on five women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • Bengaluru
  • Police Action
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
1

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
2

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
3

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
4

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.