Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेक फेल झाले अन् स्कूल बसने सिग्नलवर थांबलेल्या तब्बल 8 गाड्यांना चिरडले; भयाण दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद; Video Viral

Accident Viral Video: हलवा हलवा... लोक किंचाळत राहिले पण शेवटी नको तेच घडलं, भोपाळमधील भीषण अपघाताचे दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. यात एका स्कूल बसने तब्बल 8 गाड्यांना चिरडल्याची घटना घडली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 15, 2025 | 10:14 AM
ब्रेक फेल झाले अन् स्कूल बसने सिग्नलवर थांबलेल्या तब्बल 8 गाड्यांना चिरडले; भयाण दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद; Video Viral

ब्रेक फेल झाले अन् स्कूल बसने सिग्नलवर थांबलेल्या तब्बल 8 गाड्यांना चिरडले; भयाण दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एका भीषण अपघाताचा व्हिडिओ हवेच्या वेगाने व्हायरल होताना दिसून आला आहे. यात एका स्कूल बसचे ब्रेक फेल झाल्याचे समजते, ज्यांनंतर अनियंत्रित झालेल्या या बसने रेड सिग्नलवर थांबलेल्या अनेक गाड्यांना चिरडले. यावेळी बस जे दिसेल त्याला चिरडत पुढे ढासळू लागली. घटनेचे हे भीषण रूप सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत तर एकाच मृत्यू झाला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. आता यात नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

बंदुकीच्या धाकावर दुचाकीस्वाराला लुटायला आले होते; व्यक्ती एकच शब्द म्हणाला अन् क्षणातच उलटे पाय धरून पळू लागले चोर; Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात चालू रस्त्यावरील काही दृश्ये दिसून येत आहेत. यावेळी सिग्नलवर काही गाड्या थांबलेल्या दिसून येतात. इथपर्यंत सर्व सामान्य असते मात्र पुढच्याच क्षणी इथली दृश्ये भीषण अपघातात बदलतात आणि तिथे एकाच गोंधळ माजतो. वास्तविक, एका स्कूल बसचे ब्रेक फेल झालेले असतात ज्यांनंतर मागून येणारी ही बस पुढे सिग्नलवर उभ्या असलेल्या तब्बल ८ वाहनांना चिरडत पुढे जाते. हे सर्व दृश्य तेथे उपस्थित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद होते आणि आता हेच फुटज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भोपाळमधील बाणगंगा चौकात हा अपघात घडून आला. यात एका स्कूल बसची ८ वाहनांशी टक्कर झाली. या अपघातात एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सिग्नलवर १०-१२ वाहने उभी होती. तेवढ्यात मागून एक स्कूल बस आली. बस ड्रायव्हर हलवा, हलवा असे ओरडत होता. काही सेकंदातच बस लोकांना चिरडत पुढे सरकली. बस रोशनपुरा चौकातून पॉलिटेक्निककडे जात होती.

Accident in Bhopal, Break fail hogaye school bus ke (May 13 2025) pic.twitter.com/FFJEFVF2wT — Deadly Kalesh (@Deadlykalesh) May 14, 2025

जगण्यासाठीचा संघर्ष! सापांनी भरलेल्या विहरीत तीन कुत्र्यांचा जीव टांगणीला; जीवाची भीक मागू लागले अन् मग जे घडलं… Video Viral

भीषण अपघाताचा हा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीही सर्व माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बसच्या मागे राहिलात तर समस्या आहे, जर तुम्ही समोर राहिलात तर समस्या, करायचं तरी काय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bhopal accident uncontrolled school bus collided with 8 vehicles shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral accident video
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.