Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhubaneswar Viral Video : पोलीस चौकीतच अमली पदार्थांचे सेवन ! पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, व्हिडिओ व्हायरल

Bhubaneswar Viral Video : ओडिशातील भुवनेश्वर येथील श्रेया चौकातील वाहतूक पोलीस चौकीत एका तरुणाने अमली पदार्थांचे सेवन केल्याचा व्हिडिओ समोर आला असून विशेष म्हणजे, चौकीबाहेर पोलीस तैनात असतानाही हा प्रकार घडल्याचे व्हिडिओत दिसते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 03, 2026 | 09:34 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • व्हिडिओमध्ये तरुण अमली पदार्थांचे सेवन करताना दिसला   
  • पोलिसांच्या उपस्थितीत अशा गोष्टी कशा घडतात   
  • पोलीस चौकीचा वापर अमली पदार्थांच्या सेवनासाठी कसा केला जात होता  
 

Bhubaneswar Viral Video : ओडिशा मधील भुवनेश्वरमधून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे हे काम करणाऱ्या वाहतूक पोलीस चौकीत एक तरुण अमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. भुवनेश्वर येथील श्रेया चौकातील वाहतूक पोलीस सहाय्यक चौकीच्या आतला हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.

व्हिडिओमध्ये तरुण अमली पदार्थांचे सेवन करताना दिसला

मिळालेल्या माहिती नुसार, चौकीच्या बाहेर वाहतूक पोलीस तैनात असून सुद्धा हा तरुण चौकीच्या आत अमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हा तरुण रात्रीच्या वेळी अमली पदार्थांचे सेवन करताना दिसला. अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर हा तरुण चौकीच्या आत झोपताना सुद्धा दिसला.

 

ट्रैफिक पुलिस चौकी के अंदर ही नशा करने लगा युवक, वायरल वीडियो देखकर हर कोई हैरान https://t.co/IHWoZIRjh8 — Subhash Kumar (@ImSubhashojha) November 3, 2026

पोलिसांच्या उपस्थितीत अशा गोष्टी कशा घडतात

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांच्या उपस्थितीत अशा गोष्टी कशा घडतात. यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असे माहिती आहे की, चौकीच्या आत काही तरुणांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्या होत्या. कॅमेरा दिसताच त्या तरुणाने पळ काढला. पोलीस रस्त्यांवर वाहनांची तपासणी करून वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करत असताना, त्यांच पोलीस चौकीत अमली पदार्थांचे सेवन करतानाचा हा प्रकार उघडकीस आला.

Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग

पोलीस चौकीचा वापर अमली पदार्थांच्या सेवनासाठी कसा केला जात होता

सध्याचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, पोलीस चौकीचा वापर अमली पदार्थांच्या सेवनासाठी कसा केला जात होता. श्रेया चौक वाहतूक पोलीस मदत चौकीशी संबंधित या घटनेमुळे राजधानी भुवनेश्वरमधील पोलीस देखरेख आणि सार्वजनिक सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Ganjam Viral Video : चक्रीवादळाने रस्ता उद्ध्वस्त, आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले सलाम

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: भुवनेश्वर येथील श्रेया चौकातील वाहतूक पोलीस मदत चौकीत घडल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

    Ans: व्हिडिओमध्ये एक तरुण पोलीस चौकीच्या आत अमली पदार्थांचे सेवन करताना आणि त्यानंतर झोपताना दिसत आहे.

  • Que: घटनेच्या वेळी पोलीस उपस्थित होते का?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, चौकीच्या बाहेर वाहतूक पोलीस तैनात होते.

Web Title: Bhubaneswar viral video youth drug consumption traffic police outpost sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • Odisha

संबंधित बातम्या

Ganjam Viral Video : चक्रीवादळाने रस्ता उद्ध्वस्त, आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले सलाम
1

Ganjam Viral Video : चक्रीवादळाने रस्ता उद्ध्वस्त, आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले सलाम

Odisha Bhanjanagar Landslide : घराएवढे मोठे दगड, चिखलाचा खच; ओडिशातील भूस्खलनात बेपत्ता नागरिकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न
2

Odisha Bhanjanagar Landslide : घराएवढे मोठे दगड, चिखलाचा खच; ओडिशातील भूस्खलनात बेपत्ता नागरिकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.