Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganjam Viral Video : चक्रीवादळाने रस्ता उद्ध्वस्त, आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले सलाम

Ganjam Viral Video : ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात चक्रीवादळामुळे रस्ते आणि पुलांचे नुकसान आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गजलबारी परिसरात कर्तव्यावर जाणाऱ्या एका आशा आणि एएनएम कार्यकर्तीने नाला ओलांडण्यासाठी एक्स्कॅव्हेटरचा आधार घेतला

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 03, 2026 | 08:47 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • रस्ता खराब झाल्यामुळे पुढे जाणे शक्य झाले नाही  
  • तर गंभीर अपघाताला घडला असता  
  • कठीण परिस्थितीतही कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न 
 

Ganjam Viral Video : ओडिशा मधील गंजम जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली. जिथे रस्ता बंद झाल्यामुळे एका आशा टेक कार्यकर्तीला आणि एका एएनएम कार्यकर्तीला आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागला. यावेळी नाला ओलांडण्यासाठी त्या दोन महिलांना जेसीबीच्या साह्याने त्यांनी तो नाला पार केला. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरील अडचणींना कशा प्रकारे सामोरे जावे लागत हे स्पष्ट झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडिया वर व्हायरल होतोय.

रस्ता खराब झाल्यामुळे पुढे जाणे शक्य झाले नाही

सदर घटना गंजम जिल्ह्यातील सोराडा ब्लॉकच्या गजलबारी परिसरात घडली होती. नुकत्याच आलेल्या अर्णब चक्रीवादळामुळे या भागातील रस्ते आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले. यामध्ये पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जवळच्या गावांमध्ये पोहोचणेही कठीण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोन महिला आरोग्य कर्मचारी गजलबारी परिसरात आपल्या कामाच्या ठिकाणी जात होत्या. पण भूतपंकळाजवळील रस्ता खराब झाल्यामुळे त्यांना पुढे जाणे शक्य झाले नाही. या नाल्यामुळे त्यांचा मार्ग अडवला गेला आणि सुरक्षित मार्गाच्या अभावामुळे त्या अडकून पडल्या होत्या. त्यांना नाला ओलांडण्यास मदत करण्यासाठी एका एक्स्कॅव्हेटरची ( जेसीबीची ) व्यवस्था करण्यात आली.

 

ओडिशा के गंजाम जिले में एक आशा दीदी और एक एएनएम कर्मी को अपनी ड्यूटी पर पहुंचने के लिए जान जोखिम में डालनी पड़ी। यहां सड़क संपर्क टूटने के कारण दोनों महिलाओं को नाला पार करने के लिए जेसीबी जैसी मिट्टी खोदने वाली मशीन का सहारा लेना पड़ा।
#Odisha #CycloneArnab #OdishaFloods https://t.co/aQbXzD9fJn
— Amardeep Yadav 🐦 (@amardeepmau) November 3, 2026

तर गंभीर अपघाताला घडला असता

या दोन्ही महिला कर्मचारी त्या मशीनवर उभ्या राहिल्या आणि त्याचा वापर करून नाला ओलांडून पलीकडे गेल्या. ही एक अत्यंत जोखमीची प्रक्रिया होती, यामध्ये एखादी लहान चूक जरी झाली असती. तर गंभीर अपघाताला घडला असता. अर्णब चक्रीवादळा मुळे गंजमच्या अनेक बाधित भागांत मदत साहित्य पोहोचवण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवा पूरवण्याचे काम सुरू आहे. यावेळी आशा, एएनएम आणि अंगणवाडी सेविका यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी दुर्गम गावांमध्ये प्रवास करावा लागतो आहे.

Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग

कठीण परिस्थितीतही कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न

तुटलेले रस्ते आणि खराब झालेल्या पुलांमुळे त्यांना गावांपर्यंत पोहोचणे अशक्य होते. गजलबाडीमधील ही घटना याच समस्येचे उत्तम उदाहरण आहे. त्या दोन महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कठीण परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही कृती जबाबदारीप्रती असलेले समर्पण दर्शवते आणि आपत्तीग्रस्त भागांमध्ये सुरक्षित रस्ते जोडणीच्या गरजेकडेही लक्ष वेधते.

Wife Cheating Story : परदेशातून अचानक घरी परतला ! संतप्त पतीने थेट पोलीस ठाणे गाठले

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: ओडिशातील गंजम जिल्ह्यातील सोराडा ब्लॉकच्या गजलबारी परिसरात घडली.

  • Que: आशा आणि एएनएम कार्यकर्त्यांनी नाला कसा ओलांडला?

    Ans: एक्स्कॅव्हेटरच्या साहाय्याने नाला ओलांडला.

  • Que: रस्त्याचे नुकसान कशामुळे झाले?

    Ans: चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे नुकसान झाले होते.

Web Title: Odisha asha anm workers cross river excavator viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • Odisha
  • Odisha news
  • viral video

संबंधित बातम्या

Odisha Bhanjanagar Landslide : घराएवढे मोठे दगड, चिखलाचा खच; ओडिशातील भूस्खलनात बेपत्ता नागरिकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न
1

Odisha Bhanjanagar Landslide : घराएवढे मोठे दगड, चिखलाचा खच; ओडिशातील भूस्खलनात बेपत्ता नागरिकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

Wife Cheating Story : परदेशातून अचानक घरी परतला ! संतप्त पतीने थेट पोलीस ठाणे गाठले
2

Wife Cheating Story : परदेशातून अचानक घरी परतला ! संतप्त पतीने थेट पोलीस ठाणे गाठले

Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग
3

Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग

Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
4

Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.