Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

700 गाड्या, लाउड स्पीकर अन् डान्सर्सना डान्स… नातवाने अनोख्या थाटात पार पाडले आज्जीचे अंतिम संस्कार; शवयात्रेचा Video Viral

Funeral Video : लग्नाच्या वरातीलाही लाजवेल अशी अंत्ययात्रा... ! बिहारमध्ये नातवाने आज्जीला आनंदाने जगाचा निरोप घेता यावा यासाठी एका भव्य अंत्ययात्रेचेआयोजन केले. यात डान्सर्सही आमंत्रित करण्यात आलं होतं.

  • By नुपूर भगत
Updated On: May 01, 2026 | 02:31 PM
700 गाड्या, लाउड स्पीकर अन् डान्सर्सना डान्स... नातवाने अनोख्या थाटात पार पाडले आज्जीचे अंतिम संस्कार; शवयात्रेचा Video Viral

700 गाड्या, लाउड स्पीकर अन् डान्सर्सना डान्स... नातवाने अनोख्या थाटात पार पाडले आज्जीचे अंतिम संस्कार; शवयात्रेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पारंपरिक प्रथांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला
  • मोठ्या प्रमाणात तांत्रिक आणि भव्य व्यवस्था पाहायला मिळाली
  • या अनोख्या प्रकारामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली
आपल्या प्रिय व्यक्तीचे निधन झाले की निश्चितच मित्रमंडळींना, कुटुंबाला आणि नातेवाईकांना व्यक्तीच्या जाण्याचे दु:ख होते. व्यक्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी हिंदू धर्मानुसार अंतिम संस्काराचा कार्यक्रम ठेवला जातो. यात जिवलक लोक मृत व्यक्तीचे दर्शन घेतात आणि एक शेवटचा निरोप म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी सर्वत्र दु:खाचे वातावरण असते. पण अलिकडे बिहारमधील एक अंतिम यात्रेचा व्हिडिओ जास्तीच चर्चेत ठरला आहे. यात नातवाने आज्जीच्या अंतिम सोहळ्यासाठी असा शाही थाट ठेवला की पाहून सर्वांनाच धक्का बसला. एखाद्या लग्नाप्रमाणे अंतिम यात्रेचा हा थाट पाहून लोक गोंधळली आणि व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच शेअर करण्यात आला. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

शेवटी बाप तो! मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी, ट्रेनचे 8 डबे अंगावरुन गेले; थरारक Video Viral

काय आहे प्रकरण?

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातून ही घटना समोर आली आहे, जिथे एका वृद्ध महिलेच्या पारंपरिक शोकयात्रेऐवजी तिची अंत्ययात्रा जोशात काढण्यात आली. शाहपूर ब्लॉकच्या दिलामपूर गावातील या अंत्ययात्रेत शेकडो वाहने, डीजे, बँड आणि १०० हून अधिक ड्रोनचा समावेश होता, ज्यामुळे मोठी गर्दी जमली. शहापूर नगर पंचायत क्षेत्रातील दिलमपूर येथील रहिवासी डॉ. जनार्दन पांडे यांच्या निधनानंतर, कौशल्या देवी यांच्या कुटुंबीयांनी पारंपरिक शोक करण्याऐवजी त्यांच्या दीर्घ आणि सुखी आयुष्याचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचा असा विश्वास होता की, त्यांनी आपले आयुष्य सन्मानाने आणि समाधानाने जगले, त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ ‘विजय मिरवणूक’ म्हणून साजरा केला पाहिजे.

रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

या अनोख्या अंत्ययात्रेत सुमारे ७०० आलिशान वाहनांचा ताफा सामील होता. संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी १०० हून अधिक ड्रोन तैनात करण्यात आले होते. दोन डझनांहून अधिक व्हिडिओग्राफर आणि १५ हून अधिक बँड पार्ट्यादेखील उपस्थित होत्या, ज्यामुळे ही अंत्ययात्रा एका भव्य कार्यक्रमासारखी दिसत होती. इतकेच काय तर यात डीजे, डान्सर्स या सर्वांचाच समावेश करण्यात आला होता. या अनोख्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ @samar_singh_rathor नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “असं वाटतंय की संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांपासून त्याच्या मृत्यूची वाट पाहत होतं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ओम शांती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बिहार आहे इथे काहीही होऊ शकतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Bihar unique funeral procession viral video grand arrangements drones dj band unusual last rites india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • bihar
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.