Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाचं वातावरण दुःखात बदललं! अंगाला लागली हळद अन् लग्नाच्या एक दिवसाआधी वधूचा हार्ट अटॅकने मृत्यू; Video Viral

Bride Heart Attack: ज्या दिवशी लग्नाची डोली उठणार त्याच दिवशी नवरीची अंत्ययात्रा उठली! हळदी समारंभात नाचता नाचताच नवरीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. लग्नसोहळ्यातील व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल.

  • By नुपूर भगत
Updated On: May 08, 2025 | 10:45 AM
आनंदाचं वातावरण दुःखात बदललं! अंगाला लागली हळद अन् लग्नाच्या एक दिवसाआधी वधूचा हार्ट अटॅकने मृत्यू; Video Viral

आनंदाचं वातावरण दुःखात बदललं! अंगाला लागली हळद अन् लग्नाच्या एक दिवसाआधी वधूचा हार्ट अटॅकने मृत्यू; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल कुणाचं कधी काय होईल ते सांगता येत नाही. सध्या अकाली मृत्यूचे प्रमाण फार वाढले आहे. याचे प्रचिती दिवसेंदिवस सोशल मीडियावरही मिळू लागली आहे. मागील काही काळापासून सोशल मीडियावर अशा अकाली मृत्यूच्या घटनांचे अनेक व्हिडिओज शेअर करण्यात आले आणि ते व्हायरलही झाले. अशातच आता यात आणखीन एका घटनेचा समावेश झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका हृदयद्रावक घटना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. यात लग्नाच्या आदल्या दिवशीच वधूला हृदयविकाराचा झटका इलायची घटना घडून आली आहे. वधूच्या लग्नसमारंभाचे व्हिडिओ आणि फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अरे यमराजाला तरी घाबर! तरुणाने थेट मधमाशांच्या पोळ्यातच घातला हात; पाहून तुम्हीही व्हाल अवाक्; Video Viral

लग्नाच्या एक दिवस आधी रविवारी हळदी समारंभात नाचत असताना वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा पसरली. ज्या दिवशी लग्नाची डोली उठणार त्याच दिवशी नवरीची अंत्ययात्रा उठली जे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. माहितीनुसार, सोमवारी मुरादाबादहून लग्नाची मिरवणूक निघणार होती. इस्लामनगर पोलिस स्टेशन परिसरातील नूरपूर पिनोनी गावातील रहिवासी इलेक्ट्रिशियन दिनेश पाल सिंग यांची २० वर्षीय मुलगी दीक्षा हिचे लग्न मुरादाबादमधील शिवपुरी येथील रहिवासी मदनलाल यांचा मुलगा सौरभ याच्याशी झाले होते. सोमवारी शिवपुरीहून लग्नाची मिरवणूक निघणार होती. रविवारी रात्री मेहंदीचा कार्यक्रम चालू होता. दीक्षाच्या मैत्रिणींनी तिला नाचण्यासाठी बोलावले.

“शादी की खुशियां मातम में बदली” उत्तर प्रदेश के बदायूं जिले में शादी से एक दिन पहले युवती की हृदय गति रुकने से मौत हो गयी। परिवार के सदस्यों ने बताया कि रविवार देर रात तक हल्दी की रस्म के दौरान डांस कर रही दीक्षा (22) की अचानक तबीयत बिगड़ गयी, जिसके बाद वह शौचालय गयी, जहां हृदय… pic.twitter.com/lkIruvIamc — MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) May 5, 2025

आपल्या माशूकासोबत गप्पा मारत होता नवरा तितक्यात बायको आली अन् पळत पळत केली गर्लफ्रेंडची धुलाई; Video Viral

मित्र-मत्रिणी, कुटुंबासह ती आनंदाने नाचत होती. यादरम्यान रात्री १.३० च्या सुमारास दीक्षा नाचत असताना पडली. तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला पोटात आणि छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या, त्यानंतर काही वेळातच ती मृत्यू पावली. क्षणार्धात लग्नातील आनंदाचे रूपांतर शोकात झाले. जेव्हा वराच्या कुटुंबाला हे कळले तेव्हा भावी सासरच्या घरातही शोककळा पसरली. दीक्षाच्या मृत्यूनंतर, कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की तिच्या हृदयाचे वॉल्व कमकुवत आहेत, त्यांच्यावर दिल्लीत उपचार झाले. ती बरी झाल्यानंतरच तिचे लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ऐनलग्नावेळी मुलीच्या अशा मृत्यूने संपूर्ण कुटुंब खचून गेले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bride dies of heart attack a day before wedding shocking up incident went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • heart attck
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
1

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
2

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
3

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

खारुताई आणि सापाची फाईट कधी पाहिली आहे का? एकमेकांविरुद्ध भिडले अन् मग जे घडलं… मजेदार Video Viral
4

खारुताई आणि सापाची फाईट कधी पाहिली आहे का? एकमेकांविरुद्ध भिडले अन् मग जे घडलं… मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.