Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात खरं प्रेम! त्याचा अपघात होऊनही ‘तिने’ सोडली नाही साथ, हॉस्पिटलमध्येच केले लग्न, Video Viral

अलीकडे लग्न संबंधामध्ये वाढत्या गुन्हेगारीतही काही उदाहरणे पाहायला मिळत आहे, जेथे संकटाच्या काळात लोक आपल्या साथीदाराची साथ सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 13, 2025 | 03:00 PM
Bride takes seven Pheras with Groom in Hospital video viral

Bride takes seven Pheras with Groom in Hospital video viral

Follow Us
Close
Follow Us:

असे म्हणतात लग्न हे आयुष्यात एकदाच होते. यामुळे जोडीदार योग्यच निवडवा. गेल्या काही काळात विवाह बाह्य अफैर, तसेच लग्नानंतर दुसऱ्यावर प्रेम असल्याने नवऱ्याला/नवरीला मारण्याच्या घटना, तसेच हुंड्यामुळे बळीच्या घटांनामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे तरुण आणि तरुणांमध्ये लग्ननाती भीती निर्माण झाली आहे. अनेक जण लग्नाला नकार देत आहे. पण अशातही काही अशी उदाहरणे पाहायला मिळत आहे, जिथे आपल्या होणाऱ्या नवऱ्यावर, प्रियकरावर विश्वास ठेवून आयुष्यभर त्याची साथ देतात. अशी काही उदाहरणे आपल्याला पाहायलाही मिळतात.

खरे तर प्रेम म्हणजे केवळ सुखातच नाही, तर दु:खाच्या काळातही एकमेकांची साथ देणे, एकमेकांवर विश्वास ठेवून नात्याला बळ देणे ज्यामुळे आयुष्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होते. प्रेम हे परिस्थिती पाहून नाही, तर विश्वास, समर्पण आणि साथ यांच्या समीकरणातून तयार होते. या खऱ्या प्रेमाचं जिवंत उदाहरण आज पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीस पडत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाचा भीषण अपघात घडला होता. लग्नाच्या काही दिवस आधीच ही दुर्घटना घडली. पण तरुणाची ही परिस्थिती पाहून मुलीने त्याची साथ सोडली नाही. डॉक्टरांनी तरुणाला आराम करायला सांगतिल्याने हॉस्पिटलमध्येच मंडप उभारण्यात आला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून शकता की, एक तरुण हॉस्पिटलच्या बेडवर लेटलेला आहे. त्याच्या हाता पायाला प्लॅस्टर करण्यात आले आहे. येथे एक तरुणी त्याच्यासोबत सात फेरे घेत आहे. काही मोजकेच लोक इथे उपस्थित आहे, पण या अनोख्या आणि खऱ्या प्रेमाने अनेकांची मने जिंकली आहेत. व्हायरल व्हिडिओवरुन अंदाज लावू शकतो की हा व्हिडिओ कोलकातामधील असेल परंतु याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

पाणीपुरीच्या ‘त्या’ व्हिडिओने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ; किंमत ऐकूनही चक्रावले नेटकरी, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ghoshpampa165 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी याचे कौतुक केले आहे, पण काही टीका करणारे लोक देखील आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

प्रेमाला नाही वयाचं बंधन! आजींसाठी आजोबंच्या ‘या’ Gesture ने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bride takes seven pheras with groom in hospital video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

पाणीपुरीच्या ‘त्या’ व्हिडिओने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ; किंमत ऐकूनही चक्रावले नेटकरी, Video Viral
1

पाणीपुरीच्या ‘त्या’ व्हिडिओने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ; किंमत ऐकूनही चक्रावले नेटकरी, Video Viral

बर्फाचा थर तुटण्याच्या भीतीने पांढऱ्याशुभ्र पोलर बियरने लढवली अनोखी शक्कल, रेंगाळत पार केला रस्ता; लोक म्हणाले,”हा खरा बुद्धिमानी”
2

बर्फाचा थर तुटण्याच्या भीतीने पांढऱ्याशुभ्र पोलर बियरने लढवली अनोखी शक्कल, रेंगाळत पार केला रस्ता; लोक म्हणाले,”हा खरा बुद्धिमानी”

संपूर्ण साप समाज घाबरलेला आहे! घराच्या अंगणात सापांना पाहताच चिमुकल्याने असं काही केलं… पाहून सर्वच हादरले; Video Viral
3

संपूर्ण साप समाज घाबरलेला आहे! घराच्या अंगणात सापांना पाहताच चिमुकल्याने असं काही केलं… पाहून सर्वच हादरले; Video Viral

Bigg Boss 19 : फराह खानने कुनिकाला खडसावलं! चाहत्यांनी केलं होस्टचं कौतुक, म्हणाली – तुमचा घरातील वावर…सोशल मिडियावर Promo Viral
4

Bigg Boss 19 : फराह खानने कुनिकाला खडसावलं! चाहत्यांनी केलं होस्टचं कौतुक, म्हणाली – तुमचा घरातील वावर…सोशल मिडियावर Promo Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.