Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आलू टिक्की नाही तर लग्नात स्टाटर्समध्ये वाटले बिडी-गुटखा, पाहून युजर्सही झाले थक्क; अजब गजब Video Viral

लग्न की पानटपरी? तुम्ही आजवर लग्नात निरनिराळे पदार्थ सर्व्ह केलेले पाहिले असतील पण तुम्ही कधी लग्नात बीडी-गुटखा सर्व्ह करताना पाहिलं आहे का? हे अनोखं दृश्य आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 14, 2026 | 10:03 AM
आलू टिक्की नाही तर लग्नात स्टाटर्समध्ये वाटले बिडी-गुटखा, पाहून युजर्सही झाले थक्क; अजब गजब Video Viral

आलू टिक्की नाही तर लग्नात स्टाटर्समध्ये वाटले बिडी-गुटखा, पाहून युजर्सही झाले थक्क; अजब गजब Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लग्नात स्टार्टर म्हणून वाटले बीडी आणि गुटखा.
  • अनोखे दृश्य पाहून युजर्स झाले थक्क.
  • अनोख्या लग्नसमारंभाचा व्हिडिओ झालाय व्हायरल.
लग्नसमारंभ म्हटलं की त्यात खाणं-पिणं आलंच. आजकाल लग्नात जेवणाचा मोठा थाट ठेवला जातो अशात कधीही लग्नात जायचं म्हटलं खायला काय मिळणार हा प्रश्न आपल्या मनात येतोच. अलिकडे इंटरनेटवर अशाच एका लग्नसमारंभाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात स्टार्टर्समध्ये एक अनोखी गोष्ट सर्व्ह केली गेली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या लग्नात कोणता चाटचा पदार्थ नाही तर चक्क बीडी आणि गुटखा वाटण्यात आला. याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्यांनी सर्वांनाच थक्क करुन सोडले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

तुम्ही आजवर लग्नात वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स पाहिले असतील. चाट, चायनिज, इटॅलियन पण कधी लग्नात टपरीवरचा गुटखा किंवा बीडी लग्नात वाटताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? नसेल तर आता पाहा. नुकताच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, एक वेटर आपल्या हातात प्लेट घेऊन लग्नात सर्वांसमोर नेताना दिसतो. तो काहीतरी स्टाटर्स लोकांना वाटत असावा असे वाटत असतानाच अचानक कॅमेरा प्लेटकडे झूम केला जातो आणि त्यात बीडी-गुटखा ठेवल्याचे दिसून येते. मुलीने पहिल्यांदाच असा अनोखा स्टार्टर पाहिल्याने ती थक्क झाली आणि तिने हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. व्हिडिओमध्ये ती सांगते की ती एका लग्नाला गेली होती आणि हे घडताना पाहून तिला आश्चर्य वाटले. ती पुढे म्हणाली, “मला माहित नाही की हे सामान्य आहे की नाही.”

शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली

हा व्हिडिओ @ca_vanshika_curates नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नवीन कर पाहिल्यानंतर, मला शंका नाही…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गावात अजूनही हुक्का आणि बिडी वाटले जातात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “10-12 वर्षांपूर्वी मी हे असं एका लग्नाला पाहिलं होत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral bidi gutkha were served as a starter at the wedding users shocked viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
1

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
2

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
3

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
4

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.