Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

Indian Family Meet Dubai King : अनपेक्षित भेट, अविस्मरणीय आठवण! दुबईच्या राजाची झाली भारतीय कुटुंबासोबत अनपेक्षित भेट. यानंतर जे त्याने केलं ते पाहून इंटरनेटवर सर्वच दुबईच्या शासकाची प्रशंसा करू लागले.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 14, 2026 | 09:01 AM
दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं... संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं... संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • भारतीय कुटुंबाची अचानक दुबईच्या शासकासोबत भेट झाली.
  • कोणताही ताफा किंवा कडक सुरक्षा नसताना शासकाने कुटुंबाची भेट घेतली.
  • हा साधा क्षण कुटुंबासाठी मोठी आठवण ठरला.
दुबईतील कुद्रा लेक्समध्ये वीकेंडचा आनंद लुटु पाहणाऱ्या भारतीय कुटुंबाला अजिबात वाटलं नसेल की त्यांची सामान्य संध्याकाळा एका अविस्मरणीय आठवणीत रुपांतरीत होणार आहे. सैह अल सलामच्या वाळवंटात असलेल्या कुद्रा तलावाला भेट देण्यासाठी आलेल्या या कुटुंबाची अचानक दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्याशी भेट झाली. ही भेट इतकी साधी आणि संस्मरणीय होती की यातील दृश्यांनी यूजर्सचीही मने जिंकली. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली

काय घडलं व्हिडिओत?

या घटनेचा व्हिडिओ @sadharan_sa_sourabh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देताना लिहिण्यात आले की, “कुद्रा लेक्समधील एका सामान्य वीकेंडला आम्ही महामहिम शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांना तिथून जाताना पाहिले. हे क्षण अविस्मरणीय होते. त्यांनी मुलांनी आशिर्वाद दिला, कोल्ड काॅफी दिली आणि त्यांच्या दयाळूपणाने खरोखरच हा एक खास क्षण बनला”.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तेथे कोणतीही कडक सुरक्षा किंवा गाड्यांचा ताफा नव्हता, तसेच रस्ता मोकळाही नव्हता. वातावरण पूर्णपणे सामान्य होते. गाडी कुटुंबाजवळून जात असताना, शेख मोहम्मद यांनी स्वतः त्यांची खिडकी खाली केली आणि मुलांना हसत आपल्याकडे बोलावले. त्यांनी मुलांना जवळ बोलावले, त्यांना आशीर्वाद दिला आणि फोटोही काढले. सत्तेच्या शिखरावर असलेल्या शासकाच्या या साध्या हावभावाने उपस्थितांना भावूक केले.

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

कुटुंबातील एका सदस्याने हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद केला. सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर हा व्हिडिओ लवकरच व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो पाहिला आहे आणि हजारो लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती छान” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते खरोखर उदार होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांचा साधेपणा लक्षणीय होता”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral dubai king sheikh mohammed kind meet up with indian family viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • Dubai
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या १७४ प्रवाशांचे विमान हायजॅक झाल्याची भीती; वैमानिकांच्या वादाने उडाला गोंधळ
1

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या १७४ प्रवाशांचे विमान हायजॅक झाल्याची भीती; वैमानिकांच्या वादाने उडाला गोंधळ

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी
2

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
3

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
4

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.