Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली

आज्जी राॅक, ड्रायव्हर शाॅक! रस्ते नियमांचे पालन न करणाऱ्या ड्रायव्हरला आज्जीने जन्मीची अद्दल घडवली. रस्ता रोखला अन् पुढे असं काही केलं की, पाहून यूजर्स म्हणाले, "आज्जीने सिव्हिक सेन्स शिकवला".

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2026 | 01:40 PM
शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही... चालकाला जन्माची अद्दल घडली

शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही... चालकाला जन्माची अद्दल घडली

Follow Us
Follow Us:
  • ट्रॅफिक टाळण्यासाठी फूटपाथवर ड्रायव्हर स्कुटर चालवू लागला.
  • ड्रायव्हरला आज्जीने थांबवत नियमांचे पालन किती आवश्यक आहे हे दाखवून दिले.
  • व्हिडिओने युजर्सचे मन जिंकले आहे.
चालू रस्त्यावर गाडी चालवताना स्वत:चा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी रस्ते नियमांचे पालन करणे खूप गरजेचे असते. देशात अनेक लोक विनाकारण या नियमांचे पालन करत नाहीत आणि परिणामी अपघाताला बळी पडतात. अलिकडे सोशल मिडियावर यांसंदर्भातील एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसून आला आहे ज्यात एक आज्जी एका दुचाकीस्वाराला त्याच्या चुकीची अद्दल घडवताना दिसली. वृद्ध महिलेने तिच्या धाडसाने एक आदर्श निर्माण केला जे पाहून यूजर्सने आज्जीच्या या कृतीची भरभरुन प्रशंसा केली. चला नक्की व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी 0 रुपयांच्या नोटाही छापल्या जात होत्या, कारण वाचून व्हाल आश्चर्यचकित; जाणून घ्या भन्नाट कथा

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओतील हा सर्व प्रकार केरळच्या रस्त्यावर घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कोझिकोडच्या एरानहिपलम परिसरातील एका ट्रॅफिक सिग्नलजवळ घडल्याचे वृत्त आहे. व्हिडिओमध्ये जिथे सगळे चालक ट्रॅफिकमध्ये अडकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे तिथेच एक व्यक्ती शाॅर्टकटचा पर्याय निवडून बाजूला असणाऱ्या फूडपाथवर आपली गाडी चढवतो. यावेळी फूटपाथवरुन एक आज्जी समोरुन येत असते. जेव्हा तिला समजतं की चालक रस्ते नियमांचे उल्लंघन करत आहे तेव्हा ती लगेचच त्याची वाट अडवते आणि त्याची चूक त्याला लक्षात आणून देते.

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

व्हिडिओमध्ये आज्जी चालकाची वाट अडवून त्याला पुढे जाण्यास रोखताना दिसून येते. चालक तिला विनवणी करतो पण ती गाडी समोर खंबीरपणे पुढे राहून त्याला त्याची चूक दाखवून देते. एवढंच काय तर पुढे आज्जी चालकाचा व्हिडिओ काढतानाही दिसते ज्याला घाबरुन शेवटी तो आपली गाडी मागे घेतो आणि योग्य मार्गाचा वापर करतो. आज्जीने सिद्ध केलं की, एखादी गोष्ट चूकीची असेल तर फक्त बोलून काही होत नाही तर त्यावर आपण आपला आवाजही उठवायला हवा. आज्जीच्या हुशीरीने यूजर्सचे आता मनं जिंकलं असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले. यावेळी एका युजरने लिहिले आहे, “आज्जी म्हणाली,आता खूप झालं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज्जी राॅक, ड्रायव्हर शाॅक”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral elderly woman stops man riding scooter on footpath in kolkata viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Traffic Rules
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.