फोटो सौजन्य सोशल मिडिया
हा व्हिडिओ उत्तर प्रदेश येथील बुलंदशहरच्या खुर्जा इथला असून एक शाळेतील मुलगी आणि तिचा प्रियकर ओयोरुमच्या खोलीत सापडले. या व्हिडिओ मध्ये मुलगी वयाने लहान असल्याचे दिसत आहे.पोलीसांनी या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे.पोलीस त्या मुला-मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
ओयो (OYO) होटल्सची कन्सेप्ट भारतात आणि इतर देशात स्वस्त दरात सेवा देण्यासाठी आहे. ओयो (OYO)कंपनी ही कमी बजेटमध्ये चांगल्या रुम्स देते.त्यात कमी किंमतीत मूलभूत सुविधांसह (एसी, वाय-फाय, टीव्ही) स्वच्छ खोल्या देते. याचे आर्कषण जास्त करुन प्रेमी युगूलांमध्ये पाहायला मिळते. अशीच एक घटना उत्तर प्रदेश येथील बुलंदशहरच्या खुर्जा येथे घडली.
एक तरुण एका विद्यार्थिनीसोबत ओयो (OYO)रुम मध्ये सापडले.पोलीस त्या मुला-मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीच्या बॅगेत पुस्तके आणि वह्या सापडल्या असून पोलीसांनी त्या मुला-मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.
बुलंदशहर के खुर्जा में एक OYO होटल में पुलिस ने छापामार कार्रवाई की। OYO में पुलिस ने दो युवक और दो युवतियों को पकड़ा। एक रूम में युवक के साथ छात्रा थी। छात्रा के बैग में किताबें कापियां मिली हैं। पुलिस लड़का और लड़कियों के परिजनों के सम्पर्क करने में जुटी हैं। #Bulandshahar https://t.co/L0mNtNH07Y — Arun (आज़ाद) Chahal 🇮🇳 (@ArunAzadchahal) October 27, 2026
ओयो OYO हॉटेल्स अविवाहित जोडप्यांना सुरक्षित वातावरणात राहण्याची परवानगी देतात बुकिंग करताना तुम्हाला ‘जोडप्यांसाठी अनुकूल’ फिल्टर निवडावा लागतो. यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आपल्याला द्यावी लागतात. हॉटेलमध्ये चेक-इन करताना तुमच्याकडे वैध सरकारी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मग या घटने मध्ये मुलांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स ही ओळख पत्र तपासले होते का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
Jhansi News : नवविवाहित तरुणीचा हॉटेलच्या दारातच मृत्यू; घटनेचा CCTV समोर, वडिलांचा पतीवर संशय
संबंधित तरुण-तरुणींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. असे सांगितले जात आहे. मात्र, विद्यार्थिनीचे वय, घटनेची नेमकी पार्श्वभूमी आणि पोलिसांच्या कारवाईबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. या घटनेमुळे ओयो (OYO) हॉटेलमधील चेक-इन प्रक्रिया, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या जबाबदारीबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होतो. मुलींच्या सुरक्षेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






