Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बैलाचा माणसावर भयंकर हल्ला, आधी शिंगांनी हवेत उडवलं मग पायाने तुडवलं; घाबरून लपला गाडीच्या खाली अन्… Video Viral

Bull Attack Video : व्यक्तीवर बैलाने चढवला जबरदस्त हल्ला, शिंगांनी मारतंच रस्त्यावर आणलं, पायांनी तुडवणार तितक्यात माणसाची हुशारी आली कामी. थरारक हल्ला अन् व्यक्तीची युक्ती या दोन्हींचा संगम ठरणारा व्हिडिओ व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 16, 2025 | 11:01 AM
बैलाचा माणसावर भयंकर हल्ला, आधी शिंगांनी हवेत उडवलं मग पायाने तुडवलं; घाबरून लपला गाडीच्या खाली अन्... Video Viral

बैलाचा माणसावर भयंकर हल्ला, आधी शिंगांनी हवेत उडवलं मग पायाने तुडवलं; घाबरून लपला गाडीच्या खाली अन्... Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक मनोरंजक आणि आश्चर्याने भरलेले व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेक अशी दृश्ये शेअर केली जातात ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. आताही इथे एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका बैलाने माणसावर जोरदार हल्ला चढवल्याचे दृश्य दिसून आले. बैल आपल्या शिंगांनी व्यक्तीची अशी अवस्था करतो की पाहून सर्वांचाच थरकाप उडतो. या घटनेचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

AC ट्रेनमध्ये तरुणीचा ‘सिगारेट’ ड्रामा; विरोध करणाऱ्या प्रवाशाला धमकी, Video व्हायरल

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसत की, बैल माणसाचा पाठलाग करत क्षणार्धातच त्याला त्याच्या शिंगांनी उचलतो आणि हवेत फेकतो, नंतर तो जमिनीवर पडताच त्याला पायांनी तुडवायला जातो. तो माणूस गंभीर जखमी होतो, परंतु जवळच उभी असलेली एक कार त्याचा जीव वाचवते. तो हुशारीने गाडीखाली जातो, जिथे बैल त्याला स्पर्शही करू शकत नाही. बैल थोडा वेळ इकडे तिकडे फिरतो आणि नंतर तो तिथून निघून जातो. बैलाला जाताना पाहताच माणूस लगेच गाडीबाहेर येतो आणि अडखळत अडखळत तिथून निघून जातो. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून लोक वेगाने व्हिडिओला शेअर करत आहेत.

pic.twitter.com/2lYPzt46B3 — Brutal Clips 🔞 (@Brutal_0s) September 14, 2025

चिमुकल्या हत्तीला एकटं पाहताच जंगलाच्या राजा-राणीने एकत्र मिळून केला हल्ला, खाणार तितक्यात आई आली अन् असा दणका दिला; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @Brutal_0s नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो खरोखर भाग्यवान होता की तो गाडीने वाचला. आणि तो अजूनही बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तो खरोखर मूर्ख आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इतक्या लवकर बाहेर का पडला?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बैलाला फक्त खेळायचे आहे हे स्पष्ट आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bull horribly attack on man goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • Bull Attack Viral Video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
1

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
2

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
3

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.