Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुर्ज खलिफावर दिसले ‘Blood Moon’चे अद्भुत दृश्य; ‘टाईमलॅप्स’ व्हिडिओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध

Burj Khalifa Lunar Eclispe Timelapse Video : सोशल मीडियावर जगातील सर्वात उंच इमारतीमागील ब्लड मून वर सरकतानाचा टाईमलॅप्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना भुरळ घालत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 08, 2025 | 02:13 PM
Burj Khalifa Lunar Eclispe Timelapse Video

Burj Khalifa Lunar Eclispe Timelapse Video

Follow Us
Close
Follow Us:

काल ७ सप्टेंबरच्या रात्री भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळाली. संपूर्ण जगभरात चंद्रग्रहण पाहायला मिळाले, पण चंद्रग्रहण अत्यंत खास होते. कारण यावेळ चंद्र रक्तासारखा लाल बूंद असा पाहायला मिळाला, ज्याला Blood Moon असे म्हटले जाते. भारता, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, मध्य पूर्वे यांसरख्या अनेक भागांमध्ये ब्लड मूनचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. सध्या संयुक्त अरब अमिरातीमधील बुर्ज खलिफा येथील दिसलेल्या ब्लड मूनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सर्वांना मंत्रमुग्ध करत आहे.

हा एक टाइमलॅप्स व्हिडिओ आहे. जो जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफात्या मागून लाल चंद्र हळूहळू वर सरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि शेअर केला आहे. यावेळेचे चंद्रग्रहण हे अत्यंत खास होते. कारण केवळ भारतच नव्हे, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आणि युरोपमधील लोकांसाठी देखील ही एक अद्भुत घटना होती. शिवाय ब्लड मून चे दृश्य देखील अनेक वर्षांनी दिसले होते. तसेच २०२५ मधील हे शेवटचे चंद्रग्रहण होते, जे जवळपास ८० मिनिटे चालले.

काय असते चंद्रग्रहण?

चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते. यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा प्रकाश कमी होतो आणि चंद्र लाल गडद रंगाचा दिसतो. साधारणपणे पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण पाहायला मिळते. यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात.

जंगलातील वास्तव! वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारली पण…; अवघ्या १० सेकंदातच संपला खेळ, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मी़डिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @pixtarami या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध करत आहे, लोकांना भुरळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहणार नाही, इतका अद्भुत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

धोकादायक स्टंट! तरुणाने तोंडात पेट्रोल भरलं अन् आगीचा लोळा हवेत सोडला; पुढं जे घडलं दुर्दैवी, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Burj khalifa blood moon timelapse video lunar eclipse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • Lunar Eclipse
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भारतात दिसला लालबूंद चंद्र…इतर देशांमध्ये कसं दिसलं खग्रास चंद्रग्रहण; पहा खास फोटो
1

भारतात दिसला लालबूंद चंद्र…इतर देशांमध्ये कसं दिसलं खग्रास चंद्रग्रहण; पहा खास फोटो

जंगलातील वास्तव! वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारली पण…; अवघ्या १० सेकंदातच संपला खेळ, Video Viral
2

जंगलातील वास्तव! वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारली पण…; अवघ्या १० सेकंदातच संपला खेळ, Video Viral

रिल का चक्कर बाबू भैया, रिल का चक्कर! मेट्रोत छताला लटकून स्टंट करायला गेला तरुण अन् घडलं भलतंच; भयावह Video Viral
3

रिल का चक्कर बाबू भैया, रिल का चक्कर! मेट्रोत छताला लटकून स्टंट करायला गेला तरुण अन् घडलं भलतंच; भयावह Video Viral

चिमुकल्यांच्या Funfair ला युजर्सने मानलं Unfair, हवेत खुर्च्या अशा पलटल्या की पाहून संपूर्ण इंटरनेट हादरलं… Video Viral
4

चिमुकल्यांच्या Funfair ला युजर्सने मानलं Unfair, हवेत खुर्च्या अशा पलटल्या की पाहून संपूर्ण इंटरनेट हादरलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.