Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरड्याचं अनोखं New Year Resolution, जिममध्ये डीप्स मारताना दिसला, बायसेप्स पाहून व्हाल हैराण; मजेदार Video Viral

Chameleon Exercise Video: सरड्याला कधी व्यायाम करताना पाहिले आहे का? नाही तर मग आता पाहा. जिममध्ये Push-ups करताना दिसून आले दोन सरडे, पाहून सर्वच थक्क. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 10, 2025 | 10:23 AM
सरड्याचं अनोखं New Year Resolution, जिममध्ये डीप्स मारताना दिसला, बायसेप्स पाहून व्हाल हैराण; मजेदार Video Viral

सरड्याचं अनोखं New Year Resolution, जिममध्ये डीप्स मारताना दिसला, बायसेप्स पाहून व्हाल हैराण; मजेदार Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर होत असतात. यात कधी स्टंट्सचे व्हिडिओज शेअर केले जातात तर कधी अपघातांचे तसेच इथे बऱ्याचदा काही हशयास्पद आणि थक्क करणारे व्हिडिओ देखील शेअर होतात जे पाहून कुणीही अचंबित होईल. सध्या असाच एक व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे, हा व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन हादरेल कारण व्हिडिओत असे काही दृश्ये दिसून येत आहेत जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवने कठीण जाईल.

नुकतेच नववर्ष सुरु झाले आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीस एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवीन वर्षात अनेकजण काही ना काही संकल्प बनवत असतात कुणी वजन कमी करण्याचा संकल्प बनवतो ते कुणी पैसे कमी खर्च न करण्याचा तर कुणी कमी शॉपिंग करण्याचा संकल्प बनवत. आता ही तर झाली माणसांची गोष्ट मात्र तुम्हाला माहिती आहे का? माणसचं नाही तर प्राणीही नवीन वर्षासाठी संकल्प करत असतात. होय, हे खरे आहे. सध्या सोशल मीडियावर सरड्याने नवीन वर्षात केलेल्या अनोख्या संकल्पाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी आश्चर्यकारक आहेत की पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आ बैल मुझे मार! स्वतःच मृत्यूला दिले आमंत्रण, सापांच्या घोळक्यात उडी मारताच घडले असे… आयुष्यभर पश्चाताप करेल; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता यात दोन सरडे एका जिममध्ये व्यायाम करताना दिसून येत आहे. हे सरडे यावेळी डीप्स मारत आहेत. यावेळी सरडे अशाप्रकारे कसरत करत असतात की पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. आता खरं सांगायचं झालं तर, सरडे शिकार करण्यापूर्वी आपल्या शरीराचे तापमान वाढवतात, जेणेकरून त्यांना शिकार करताना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये आणि ते सहज शिकार करू शकतील. हे तापमान वाढण्यासाठी ते अशा प्रकारच्या हालचाली करतात. पण गंमत म्हणजे, सरडा जेव्हा अशा हालचाली करत होता तेव्हा ते पाहून तो जिममध्ये डिप्स मारत असल्याप्रमाणे दिसून येते. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक याची फार मजा घेत आहेत.

मौत को छुके टक से वापस आगया! बाईकवर स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, अपघाताचा जीवघेणा थरार अन् Video Viral

सरड्याच्या व्यायामाचा हा मजेदार व्हिडिओ @ladbible नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘नवीन वर्ष, नवीन मी’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक लोकांनी पहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत सरड्याच्या या कृतीवर आपल्या प्रतिरक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरन लिहिले आहे, “अधिक उत्कटता, अधिक उत्कटता, अधिक ऊर्जा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांनी चटई साफ केल्याची खात्री करून घ्या”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Chameleon is doing push ups in the gym funny animal video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • funny viral video
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

क्षुल्लक लाइक्ससाठी चिमुकल्याचा जीव पणाला… तरुणाने लहान मुलाला पाजली बियर अन् सिगारेट, पाहून नेटकरी भडकले; Video Viral
1

क्षुल्लक लाइक्ससाठी चिमुकल्याचा जीव पणाला… तरुणाने लहान मुलाला पाजली बियर अन् सिगारेट, पाहून नेटकरी भडकले; Video Viral

आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral
2

आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.