Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

Newlywed Bride Run With Boyfriend : नवरा पार्किंगमध्ये बिझी, नवरी प्रियकरासोबत फरार! पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून केली पोलखोल. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. यात नववधू प्रियकरासोबत गाडीवर बसून फरार होताना दिसून आली.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 10, 2026 | 11:50 AM
अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • प्राणीसंग्रहालयात घडलेल्या अजब प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • काही सेकंदांत घडलेल्या घटनेमुळे पतीला बसला मोठा धक्का.
  • पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासताच समोर आली धक्कादायक माहिती.
सोशल मिडियाच्या जगात दररोज अनोख्या घटना आणि काही हास्यास्पद तसेच धक्कादायक प्रकार व्हायरल होत असतात. इंटरनेटवर एक्टीव्ह असल्यास हे व्हायरल व्हिडिओज तुम्ही कधी ना कधी नक्कीच पाहिले असावेत. अलिकडे एक अजब-गजब घटना इथे शेअर करण्यात आली आहे ज्यात नववधू पतीला चकवा देत प्रियकरासोबत फरार होताना दिसून आली. मुख्य म्हणजे, पती स्कूटर पार्क करायला गेल्यानंतर ही घटना घडली ज्यामुळे पत्नी फरार आहे याची माहिती पतीला मिळाली नाही. उलट आपली पत्नी हरवली आहे असा गैरसमज मनात घेऊन तो पोलिस स्टेशनला दाखल झाला. पोलिसांना जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा खरी घटना समोर आली. या घटनेचा एक मजेदार सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

काय घडलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये घडून आली. नववधू आपल्या पतीसह प्राणीसंग्रहायल पाहायला आली होती. वधू आली तर नवऱ्यासोबत होती पण जाताना ती आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. पती गाडी पार्क करायला जात आहे हे पाहून तिने संधाचा फायदा घेतला आणि अवघ्या काही सेकंदातच प्रियकराच्या गाडीवर बसून ती तिथून निघून गेली. व्हिडिओमध्ये घटनाक्रम स्पष्ट दिसून येतो. प्रियकर दुचाकीला इतक्या स्पीडमध्ये चालवतो की काही सेकंदातच गाडी दिसेनाशी होती.

हे जोडपे मध्य प्रदेशातील शिवपूरीचे रहिवासी असल्याचे समोर येत आहे. पत्नीला अचानक गायब झाल्याचे पाहून पतीने पोलिस स्थानकाला भेट दिली. तिथे हरवल्याची तक्रार त्याने दाखल केली पण खरं प्रकरण तर पुढे जाऊन उलगडलं. पत्नीचा शोध घेण्यासाठी आणि लग्नानंतर लगेचच ही घटना का व कशी घडली, हे निश्चित करण्यासाठी पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशन डेटाची तपासणी करायला सुरुवात केली. या तपासात उघड झाले की, नववधू हरवली नाही तर प्रियकरासोबत पळून गेली आहे.

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच ट्रेंड करत असून @unscripted.india_ नावाच्या स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडिओला शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या अजब-गजब प्रकारावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “देशात खूप तेजस्वी लोकं आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा, ही तर लेटेस्ट न्यूज आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “घरातल्यांनी जबरदस्तीने लग्न लावलं की असंच घडतं”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Gwalior newlywed bride runs away with boyfriend husband files missing complaint viral video nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • funny viral video
  • madhya pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
1

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
2

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न
3

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
4

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.