Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vadodara Viral Video : वडोदरामध्ये पाणीपुरीसाठी रंगला तमाशा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Video गुजरात वडोदरामध्ये पाणीपुरीवरून एक महिला रागाने रस्त्यावर बसली, आणि हा व्हिडिओ तुफान viral झाला. Social Media च्या जमण्यात काय फेमस होईल याचा नेम नाही .

  • By Dilip Bane
Updated On: Sep 19, 2025 | 07:10 PM
Panipuri Viral Video , Vadodara Panipuri Viral Video

Panipuri Viral Video , Vadodara Panipuri Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • वडोदरामध्येपाणीपुरीवरून गोंधळ उडाला आणि नागरिकांचे लक्ष वेधले
  • या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला

गुजरातमधील वडोदरामध्ये Vadodara Viral Video नुकतीच एक अजब घटना घडली असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना एका साध्या पाणीपुरीवरून सुरू झाली आणि शेवटी रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला.

एका महिलेला पाणीपुरी खायची होती. पाणीपुरी विक्रेत्याने तिला आधीच सांगितले होते की फक्त २० रुपयांत सहा पाणीपुरी मिळतील. महिलेलाही ही गोष्ट मान्य झाली. पण जेव्हा ती प्रत्यक्ष पाणीपुरी खायला आली, तेव्हा विक्रेत्याने तिला सहा ऐवजी फक्त चारच पाणीपुरी दिल्या. या गोष्टीमुळे महिला संतापली आणि तिने थेट विक्रेत्याशी वाद घालायला सुरुवात केली.

वाद इतका वाढला की रस्त्यावर मोठा जमाव जमा झाला. पाणीपुरीच्या छोट्याशा वाटणाऱ्या या प्रकरणाने पाहता पाहता प्रचंड रंग घेतला. उपस्थित लोकांपैकी काहींनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. काही तासांतच तो व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर वेगाने पसरला.

A woman went to have panipuri but was served 4 instead of 6 for ₹20. She objected, sat down on the road in protest, and even broke into tears. The twist? Kudos to Vadodara Police for stepping in and resolving this pani-filled crisis swiftly!pic.twitter.com/37DYZAOMkd — Kumar Manish (@kumarmanish9) September 19, 2025

या व्हिडिओमध्ये महिला जोरजोरात ओरडताना आणि विक्रेत्याशी भांडताना दिसत आहे. आसपास उभे असलेले लोक ही मजा घेताना दिसले. काहींनी मात्र महिलेला शांत करण्याचाही प्रयत्न केला. पण पाणीपुरीच्या दोन तुकड्यांवरून एवढा गोंधळ उडाल्याने अनेक जण आश्चर्यचकित झाले.

सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना ही घटना मजेशीर वाटत आहे तर काहींनी अशा छोट्या गोष्टींवरून रस्त्यावर गोंधळ घालणं अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
या घटनेवरून एक गोष्ट नक्की समोर आली आहे की सोशल मीडियाच्या युगात अगदी किरकोळ गोष्टीदेखील चर्चेचा विषय ठरू शकतात. पाणीपुरीसारख्या छोट्या खाद्यपदार्थावरून झालेला वाद आता लोकांसाठी मनोरंजनाचा भाग बनला आहे.

Web Title: Chaos over pani puri in vadodara gujarat video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 07:10 PM

Topics:  

  • Gujarat
  • News
  • viral video

संबंधित बातम्या

पती-पत्नी आणि ती! सरकारी निवासस्थानी CO साहेबांचे लफडे, घटनास्थळी पत्नीची थेट एन्ट्री अन् व्हिडिओ व्हायरल…
1

पती-पत्नी आणि ती! सरकारी निवासस्थानी CO साहेबांचे लफडे, घटनास्थळी पत्नीची थेट एन्ट्री अन् व्हिडिओ व्हायरल…

हात-पाय बांधले अन् लोखंडी तव्याने गतिमंद मुलाला…;  छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटनेचा Video Viral
2

हात-पाय बांधले अन् लोखंडी तव्याने गतिमंद मुलाला…; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

Jaipur Accident Video: मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले अन् पाठोपाठ…; भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू
3

Jaipur Accident Video: मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले अन् पाठोपाठ…; भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू

Sindhudurg : सिंधुदुर्गातील पहिला आवळेगावचा जत्रोत्सव संपन्न, दशावताराचे विशेष आकर्षण
4

Sindhudurg : सिंधुदुर्गातील पहिला आवळेगावचा जत्रोत्सव संपन्न, दशावताराचे विशेष आकर्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.