Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

8 वर्षांच्या मुलीच्या तोंडात अडकला च्युइंगम, जीव गुदमरत होता पण तेवढ्यात आजूबाजूच्या लोकांनी धरलं अन्… Video Viral

चिमुकलीच्या तोंडात च्युइंगम अडकताच तिचा क्षणभरातच श्वास रोखला गेला अन् ती वेदनेने कळवळु लागली. घटनेची गंभीरता वाढतच होती पण तितक्यात रस्त्यावरील तरुणांची मदतीची धाव घेतली ज्यानंतर काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2025 | 10:03 AM
8 वर्षांच्या मुलीच्या तोंडात अडकला च्युइंगम, जीव गुदमरत होता पण तेवढ्यात आजूबाजूच्या लोकांनी धरलं अन्... Video Viral

8 वर्षांच्या मुलीच्या तोंडात अडकला च्युइंगम, जीव गुदमरत होता पण तेवढ्यात आजूबाजूच्या लोकांनी धरलं अन्... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

लहानपणी आपण सर्वांनी च्युइंगम नक्कीच खाल्लं असेल. बाजारात अनेक फ्लेवर्सचे च्युइंगम आहेत जे चघळून त्यांचा आनंद लुटला जातो पण हे च्युइंगम कधीही पूर्णपणे खाल्ले किंवा गिळले जात नाही. हे आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. अशातच आता एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एका मुलीने च्युइंगम चुकीने गिळून टाकल्याची घटना घडून आली आहे. केरळमधील कन्नूर येथील ही घटना असून सायकल चालवत असताना मुलीसोबत ही घटना घडली. मुलीचा जीव गुदमरला होताच पण याचवेळी काही तरुणांनी मिळून तिला यातून सुखरुप वाचवले. याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला असून यूजर्सद्वारे आता तरुणांचे काैतुक केले जात आहे. चला व्हिडिओतील सर्व घटना सविस्तर जाणून घेऊया.

कहा कहा से आते है ऐसे लोग…! नाकात कॅमेरा घालून महिलेने गिळली अख्खी तलवार… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

नक्की काय घडलं?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक ७ वर्षांची मुलगी तिच्या सायकलवर उभी असल्याचे दिसते. यावेळी काही तरुण छोट्या टेम्पोमध्ये काही सामान भरण्यात मग्न होते. दोन तरुण दुचाकीवर बसून कुठेतरी जात असतात आणि याचवेळी मुलगी अस्वस्थ होऊन त्यांच्याजवळ जाते. मुलीच्या तोंडात च्युइंगम अडकल्याने ती जरा अस्वस्थ झालेली असते. तिला अशा अवस्थेत पाहताच सर्व तरुण मिळून तिची मदत करण्याता निर्णय घेतात. ते तिचं डोक खाली करुन आणि तिच्या पाठीवर थाप मारुन हा च्युइंगम बाहेर करण्याचा प्रयत्न करतात ज्यात ते यशस्वीही होतात. काहीवेळाच्या संघर्षानंतर हा च्युइंगम यशस्वीरीत्या बाहेर पडतो. तरुणांच्या या मदतीने वेळीच मुलीचा जीव वाचला अन्यथा मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता होती.

‘When strangers became heroes’ An eight-year-old girl in Kerala was saved by a group of young men after she began choking on Chewing Gum. The child approached them feeling unwell, and they quickly helped her expel the gum. This should go viral. ❤️ pic.twitter.com/lIbQY9Jcsf — Gabbar (@Gabbar0099) September 21, 2025

अंडी फोडली आणि बाहेर आला चिमुकला पाण्याचा राक्षस! क्रूर वृत्ती, गोंडस चेहरा… पाहूनच व्हाल अवाक्; Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @CyberRobooo नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आपण त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी जे केले आहे ते खूप छान आहे. पण उघडी ड्रेनेज सिस्टीम देखील एक मोठा धोका आहे आणि मला ते सर्वत्र दिसते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वेळेवर प्रतिक्रिया आणि सतर्कतेमुळे एकाचा जीव वाचला.. त्या मुलांचे कौतुक” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मुलाने मदत मागितली ते बरोबर होते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Chewing gum stuck in 8 year old girls mouth she was choking but then people around help her video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

कहा कहा से आते है ऐसे लोग…! नाकात कॅमेरा घालून महिलेने गिळली अख्खी तलवार… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral
1

कहा कहा से आते है ऐसे लोग…! नाकात कॅमेरा घालून महिलेने गिळली अख्खी तलवार… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

भयानक! धावत्या ट्रेनच्या छतावर स्टंटबाजी तरुणीला पडली महागात; विजेच्या तारेला हात लागला अन् झाली खाक, VIDEO VIRAL
2

भयानक! धावत्या ट्रेनच्या छतावर स्टंटबाजी तरुणीला पडली महागात; विजेच्या तारेला हात लागला अन् झाली खाक, VIDEO VIRAL

अंडी फोडली आणि बाहेर आला चिमुकला पाण्याचा राक्षस! क्रूर वृत्ती, गोंडस चेहरा… पाहूनच व्हाल अवाक्; Video Viral
3

अंडी फोडली आणि बाहेर आला चिमुकला पाण्याचा राक्षस! क्रूर वृत्ती, गोंडस चेहरा… पाहूनच व्हाल अवाक्; Video Viral

आसमान से गिरे खजूर मे अटके! सिंहाच्या तावडीतून सुटला पण थेट मगरीच्या जबड्यात पडला झेब्रा, थरारक Video Viral
4

आसमान से गिरे खजूर मे अटके! सिंहाच्या तावडीतून सुटला पण थेट मगरीच्या जबड्यात पडला झेब्रा, थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.