Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांच्या करामती! खेळणं समजून किंग कोब्राशी खेळू लागला चिमुकला, सटासट सापाला मारल्या चापटा; मग पुढे जे घडलं… Video Viral

King Cobra Viral Video: खेळण्याप्रमाणे विषारी किंग कोब्राला जवळ घेतले अन् सटासट मारल्या चापटा. चुमुकल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून यातील दृश्ये तुम्हाला अचंबित करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2025 | 10:36 AM
मुलांच्या करामती! खेळणं समजून किंग कोब्राशी खेळू लागला चिमुकला, सटासट सापाला मारल्या चापटा; मग पुढे जे घडलं... Video Viral

मुलांच्या करामती! खेळणं समजून किंग कोब्राशी खेळू लागला चिमुकला, सटासट सापाला मारल्या चापटा; मग पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Follow Us:

‘लहान मुलं देवाघरची फुलं’ अशी उपमा लहान मुलांना दिली जाते मात्र ही लहान मुलं कधी काय करतील याचा काही नेम नाही. लहान मुलं ही फार कोवळी असतात ती कधी काय करतील ते सांगता येत नाही ज्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. पालकांनी मुलांची खबरदारी घेतली नाही अनर्थ होऊ शकतो. खेळता खेळता मुलं किती भीषण पाऊल उचलू शकतात याचे एक उत्तम उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात एक चिमुकला चक्क खेळणं समजून एका किंग कोब्राशी खेळताना दिसून आला. किंग कोब्रासारख्या विषारी आणि धोकादायक प्राण्यासोबत त्याला असे खेळताना पाहून सर्वच अचंबित झाले. यात पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

वाघाला डिवचणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं; क्षणातच अंगावर चढला अन् पंज्यांनी फाडून टाकलं… Video Viral

काय आहे व्हिडिओत?

लहान मुलांना खेळण्यांची खूप आवड असते. ते जमिनीवर पडलेली कोणतीही वस्तू उचलतात आणि त्याच्याशी खेळू लागतात मात्र आता जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यात तर एक मुलगा चक्क विषारी किंग कोब्रासोबत खेळताना दिसून आला. मुळातच किंग कोब्रा हा जंगलातील सर्वात धोकादायक आणि विषारी प्राणी मानला जातो. त्याचे ताकद पाहता कोणीही त्याच्या जवळ जाण्याचे धाडस करत नाही मात्र चिमूल्याच्या या पराक्रमाने आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही मुलाला किंग कोब्रा सापासोबत खेळताना पाहू शकता. कधी तो सापाच्या फणाशी छेडछाड करतो तर कधी तो पकडण्याचा प्रयत्न करतो. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे साप त्याला अजिबात चावत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, साप मुलाच्या आकारापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. तो आपला फणा वर करून शांतपणे बसतो आणि तो निष्पाप मुलगा त्याच्या पाठीवर, मानेवर आणि डोक्यावर चापटा करतो. ज्या वेळी मुलगा सापाला मानेने पकडतो आणि त्याला हलवतो तेव्हा कुठे साप स्वतःला सोडवण्याचा थोडासा प्रयत्न करतो, परंतु तरीही तो मुलाला कोणतेही नुकसान करत नाही. लोक हे दृश्य पाहून आता चांगलेच हैराण झाले असून याला मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर शेअर केले जात आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये प्रेम चाललंय उतू! आजुबाजूचे भान हरपून कपल्स करू लागले लिपलॉक, पाहून नेटकरीही संतापले; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @therealtarzann नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो फक्त देवच असू शकतो कारण मुलांना नेहमीच देव नैसर्गिकरित्या संरक्षित करतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुलगा ठीक आहे असे दिसते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सापाला समजते की बाळाला काय चालले आहे याची काहीच कल्पना नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Child started playing with king cobra like a toy video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • king cobra
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल
1

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’
2

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral
3

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला;  VIDEO पाहून डोळे पाणावतील
4

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला; VIDEO पाहून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.