Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

CJP Protest : सीजेपी आंदोलनात मोठे नेते, सेलिब्रिटी सर्व येऊन गेले पण डाॅगेश भावाच्या वाईल्ड कार्ड एंट्रीने Gen Z चा उत्साह वाढवला. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2026 | 02:57 PM
सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सीजेपी आंदोलन देशभर चर्चेत आहेत.
  • आंदोलनाचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत.
  • अशात जंतर-मंतरवर श्नावानाच्या एंट्रीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
सीजेपी आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. कधी कुणी नाचताना दिसतय तर कुणी घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. अशातच Gen Z च्या आंदोलनातील एक नवा आणि रंजक व्हिडिओ अलिकडेच इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्याची जोरदार चर्चा होत आहे. जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सेलिब्रिंटीसह अनेक विरोधी पक्ष्याच्या नेत्यांनीही हजेही लावली आणि आता अशातच एका वाईल्ड कार्ड सदस्याची आंदोलनात हजेरी लागल्याचे दिसून आले आहे. ही अनोखी एंट्री कोणत्या मोठ्या व्यक्तीची नव्हती तर रस्त्यावरच्या एका श्वानाची होती. श्वानाला आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहून Gen Z चांगलेच खुश झाले आणि सर्वांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, रस्त्यावर मोठ्या संख्येने आंदोलक जमलेले दिसत आहेत. त्याचवेळी, एक तरुण एका लहान कुत्र्याला घेऊन गर्दीत येतो. कुत्र्याकडे लक्ष जाताच, तिथे उपस्थित असलेल्या अनेक आंदोलकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. काही जण कुत्र्याभोवती जमून नाचू लागतात, तर काही जण हे संपूर्ण दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करत असतात. व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या हातात श्वानाला पकडून डान्स करताना दिसतो, तर श्वानाची सरप्राईज एंट्री पाहून इतर विद्यार्थीही आनंदात नाचताना आणि हे दृष्य फोनमध्ये कैद करताना दिसतो. श्वानाला पाहून विद्यार्थी असे खुश झाले की त्यांचा उत्साह पाहून यूजर्सच्याही चेहऱ्यावर हसू आलं. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Dogesh भाई की रॉयल एंट्री।
प्रोटेस्ट तो होता रहेगा, पहले ये कर लेते हैं। pic.twitter.com/uMQtqK8EIf
— Prof. इलाहाबादी ( نور ) (@ProfNoorul) July 24, 2026

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral

व्हिडिओ @ProfNoorul नावाच्या एक्स अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘डोगेश भाईंची शाही एन्ट्री. आंदोलन सुरूच राहील, आधी हे करूया’. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “डाॅगेश भाई फुल स्वॅगमध्ये आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्राण्यांचा वापर करून करमणूक करू नका; माणसांची गर्दी पाहून ते आधीच घाबरलेले असतात”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्याला वाटलं असेल ही कसली गर्दी आहे ते पाहूया”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Cjp protest dog wildcard entry viral video jantar mantar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर आणखी मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारला इशारा
1

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर आणखी मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारला इशारा

Dharmendra Pradhan Resign:  विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश! धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा
2

Dharmendra Pradhan Resign: विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश! धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा

Breaking Jantar Mantar CJP Protest: दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात पुन्हा राडा
3

Breaking Jantar Mantar CJP Protest: दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात पुन्हा राडा

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral
4

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.