Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकल्या विद्यार्थीनी पत्रकारासमोर गोंधळले CM फडणवीस; म्हणाले सोपे प्रश्न विचारा बरं का.., मुलाखतीचा VIDEO व्हायरल

Devendra Fadanvis Interview : सोशल मीडियावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फडणवीस पनवेल दौऱ्यावर गेले असताना तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका विद्यार्थीनीने त्यांची मुलाखत घेतली जी अनेकांनी भावली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 16, 2026 | 02:23 PM
Devendra Fadnavis Viral Interview

Devendra Fadnavis Viral Interview

Follow Us
Follow Us:
  • चिमुकल्या विद्यार्थीनी पत्रकारासमोर गोंधळले CM फडणवीस
  • म्हणाले सोपे प्रश्न विचारा बरं का..
  • मुलाखतीचा VIDEO व्हायरल
Devendra Fadnavis Viral Interview : सोशल मीडिया राज्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. एका चिमुकल्या विद्यार्थीनीने ही मुलाखत घेतली असून अनेकांना ती भावली आहे. पनवेलच्या वहाळ येथील पीएम श्री रायगड जिल्हाय परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (१५ जून) एका विद्यार्थीनीने ही मुलाखत घेतली होती.

झोपेच्या नादात काकांच करोडोंचं नुकसान झालं, दुकानातील धक्कादायक घटना कॅमेरात कैद; Video Viral

सुरुवातीला विद्यार्थीनी अत्यंत आत्मविश्वासाने फडणवीसांचे स्वागत केले. त्यांनी हसत हसत सोपे प्रश्न विचारा बरं का अशी विनवणी केली. मुलीने त्यांचे पूर्ण नाव विचारल्यावर  त्यांनी देवेंद्र सविता चंद्रराव फडणवीस असे संपूर्ण नाव सांगितले. विद्यार्थीनीने त्यांच्या यशस्वी प्रवासाबद्दलही प्रश्न केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात एका आंदोलनातून झाल्याचे म्हटले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना त्यांनी सामाजिक कार्याला सुरुववात केल्याचे सांगितले.

सामाजिक कार्य करताना येणाऱ्या अडचणींवर मात करायची असेल तर प्राथमिक व्यवस्थेशी झगडावे लागते, असे ते म्हणाले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते आदर्श मानतात. काम योग्य असेल तर संघर्षानंतरही यश मिळते असे त्यांनी चिमुकलीला समजावले. मुलीने त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील चांगल्या आठवणींबाबत विचारले, यावेळी त्यांनी तू घेतलेली मुलाखत नक्कीच आठणीत राहिल असे त्यांनी म्हटले. शेवटी त्यांनी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शाळेत नवीन सुरु झालेल्या डिजिटल लॅबचा फायदा घेण्याचे आवाहन केले.

व्हायरल व्हिडिओ

आतापर्यंतची सर्वात गोड, सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणारी मुलाखत… ❤️@Dev_Fadnavis #DevendraFadnavis | #DevendraFadnavisInterview pic.twitter.com/TVDw8MV7Uu — Dr. Nitesh Rajhans Singh (@niteshsingh_bjp) June 15, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकांनी विद्यार्थीनीचे कौतुक केले आहे. भविष्यात ही चिमुकली नक्कीच पत्रकार होणार असे काहींनी म्हटले आहे.  हा गोड व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @niteshsingh_bjp या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

‘तू मला ढगाइतकी सुंदर वाटतेय’, चिमुकल्याने आईची अशी स्तुती केली… ऐकून नेटीझन्सच्याही चेहऱ्यावर आलं हसू; क्यूट Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cm devendra fadnavis interview with little student video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.