Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अश्लीलतेचा कळस! बस स्टँडवर प्रेमी युगलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स; आधी मिठी मारली मग… Video Viral

Couple Romance on Bus Stand : सोशल मीडियावर प्रेमी जोडप्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जोडपे बस स्टॅंडवर रोमान्स करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 22, 2025 | 01:33 PM
Couple Romance on Bus stand video goes viral

Couple Romance on Bus stand video goes viral

Follow Us
Follow Us:
  • प्रेमी जोडप्याचा बस स्टँडवर खुल्लम खुल्ला रोमान्स
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
  • नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त
Couple Romance Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्रेमी जोडप्यांचे तर अनेक व्हिडिओ पाहायाला मिळतात. कधी मेट्रोमध्ये रोमान्स करताना तर पार्कमध्ये रोमान्स करताना, तर कधी धावत्या बाईकवर स्टंट करताना रोमान्स असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. काही वेळा प्रेमी युगलांचे असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहणाऱ्यालाही लाज वाटेल पण जोडप्याला नाही. सार्वजनिक ठिकाणीच यांचा रोमान्स सुरु होतो. यामुळे अनेकदा लोकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातो.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक जोडपे बस स्टँडवर प्रवशांसमोर रोमान्स करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघेही एकमेकांचे चुंबन घेत आहेत, मिठी मारत आहे. आसपासच्या लोकांची नजर चुकवून त्यांचे हे कृत्य सुरु आहेत. मात्र त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ तेथीलच एका बिल्डिंगमधील व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. गेल्या काही काळात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आपल्या पार्टनरप्रती प्रेम दाखवणे काळजी करणे वाईट नाही. परंतु काही प्रेमी जोडपी असे प्रेमात बुडालेले असतात की, त्यांना आसपाच्या परिस्थितीचे, लोकांचे काहीच भान राहत नाही. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

निसर्गाच्या हाकेला आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार..; सर्वांसमोरच केली लघुशंका, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

आजकल लोग कितने पागल हो चुके है खुले आम बस स्टैंड पर ही… 🤦‍♀️🤦‍♀️ मोदी जी इन लोगों के लिए oyo सस्ता क्यों नहीं कर देते🤦‍♀️ pic.twitter.com/GuuURzA9lu — दिव्या कुमारी (@divyakumaari) September 18, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @divyakumaari या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, अलीकडे लोक प्रेमात इतके बुडाले आहेत की बस स्टँडवरही रोमान्स करतात, मोदी जी या लोकांसाठी ओयो स्वस्त का करत नाहीत?’ असे लिहिले आहे. एका युजरने अशी दृश्य रोज पाहायला मिळतात असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने या पाश्चत्य संस्कृतीने लोकांना बिघडून टाकले आहे असे म्हटले आहे.

Viral News : दारुच्या नशेत तरुणाचा थरार! विषारी सापाला दातांनी फाडलं अन्…; पुढे जे घडलं ते पाहून कुटुंबीय हादरले

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Couple romance on bus stand video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.