Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! 15 फूट लांब मगरीच्या पोटात आढळला हॉटेलच्या मालकाचा मृतदेह,दृष्य पाहून सर्वांचीच दातखिळी बसली; थरारक Video Viral

Crocodile Eats Man : अनेक दिवसांपासून बेपत्ता झालेल्या हाॅटेल मालकाचे अवशेष मगरीच्या पोटातून बाहेर पडले. ड्रोन आणि हेलिकाॅप्टरच्या मदतीने मगरीला पकडण्याच यश आले. या घटनेचा व्हिडिओ आता सर्वांनाच थक्क करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 05, 2026 | 03:32 PM
धक्कादायक! 15 फूट लांब मगरीच्या पोटात आढळला हॉटेलच्या मालकाचा मृतदेह, पाहून सर्वांचीच दातखिळी बसली; थरारक Video Viral

धक्कादायक! 15 फूट लांब मगरीच्या पोटात आढळला हॉटेलच्या मालकाचा मृतदेह, पाहून सर्वांचीच दातखिळी बसली; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बेपत्ता हॉटेल मालकाचे अवशेष मगरीच्या पोटात सापडले
  • ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने धोकादायक शोधमोहीम
  • तपासात मगरीच्या पोटातून मानवी अवयव आणि इतर पुरावे आढळले
मगर हा पाण्यातील सर्वात धोकादाय प्राणी मानला जातो. मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज याआधी सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यातच आता अलिकडे अशाच एका थरारक घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्याला पाहून सर्वांच्याच पायाखालची जमिन हादरली. घटना दक्षिण आफ्रिकेतील असल्याचे सांगण्यात येत असून यात मगरीने एका हाॅटेल मालकाला गिळून टाकल्याची घटना उघडकीस आला आहे. बेपत्ता हॉटेल मालकाचे अवशेष एका महाकाय मगरीच्या पोटातून बाहेर काढण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर शेअर करण्यात आला असून यूजर्सद्वारे याला चांगलेच शेअर करण्यात येत आहे. चला घटनेत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

कुत्राही आहे कमांडो! सैनिक साथिदारांच्या जोडीला श्वानाने हेलिकाॅप्टरमधून मारली उडी, आकाशातील थरारक दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, हॉटेल मालकाचा शोध घेणाऱ्या पथकाला मगरीच्या पोटात त्याचा मृतदेह आढळला. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या अत्यंत जोखमीच्या मोहिमेचा शेवट भीषण ठरला. याचे भयावह दृष्य तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. यात ड्राेनवर मालकाचा मृतदेह आणि मगर दोघेही हवेत लटकताना दिसून येतात. न्यूयॉर्क पोस्टमधील एका वृत्तामुळे हे प्रकरण चर्चेत आले. मिळालेल्या माहितीनुसार, ५९ वर्षीय गॅब्रिएल बातिस्ता हे कोमाटी नदीतील पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. ही नदी मगरींच्या प्रादुर्भावासाठी ओळखली जाते, त्यामुळे ते एखाद्या मगरीचे भक्ष्य बनले असावेत अशी भीती सुरुवातीपासूनच होती.

अनेक दिवसांच्या शोधमोहिमेनंतर, बचाव पथकाला नदीकाठावर एक असान्य, सुस्त आणि फुगलेली मगर दिसली. संशयाच्या आधारावर पथकाने मगरीला मारुन टाकण्याची परवानगी मिळवली. एका पोलीस अधिकाऱ्याला हेलिकॉप्टरमधून थेट मगरीवर खाली उतरवण्यात आले. त्याने दोरी आणि हार्नेसच्या साहाय्याने मगरीला सुरक्षित केले आणि नंतर हेलिकाॅप्टर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

NEW: Police airlift a crocodile with the body of a 59-year-old businessman inside. Local police in South Africa say they suspected the crocodile ate the man after observing it from drones. They then shot it and airlifted it off. When they landed back on the ground, the… pic.twitter.com/12NBTQbmis — Collin Rugg (@CollinRugg) May 4, 2026

“बंद करा युद्ध”, व्यक्तीने भल्यामोठ्या पुलावर चढून अमेरिका-इराण युद्धाचा केला निषेध; सोशल मिडियावर Video Viral

मगरीला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आले ज्यात माणसाच्या शरीराचे अनेक अवयव सापडले. यात दोन तुटलेले हात, बरगड्यांचे भाग आणि मांसाचे तुकडे यांचा समावेश होता. एका बोटात घातलेल्या अंगठीमुळे हे अवशेष हाॅटेल मालकाचेच असल्याचा संशय खरा ठरवण्यात आला. तथापि या घटनेचा तपास अजून सुरुच आहे. मुख्य म्हणजे, या तपासात मगरीच्या शरीरात एकूण सहा जोड बुटांचे सापडले. यावरुन परिसरातील आणखी लोकांचा बळी मगरीने घेतल्याचे स्पष्ट होते. हाॅटेल मालकाचा मृत्यू नक्की पाण्यात बुडून झाला की मगरीच्या शिकारीने याची पुष्टी अद्याप झालेली नाही. इतर बेपत्ता लोकांचा शोध लागतोय की नाही हे तपासण्यासाठी आता अधिकारी इतर मगरींचीही तपासणी करत आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Crocodile attack south africa hotel owner body found inside crocodile shocking viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • crocodile attack
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.