Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकल्याला केला भूल भुलैयामधील छोट्या पंडितचा लूक! लाल माखलेले शरीर, गळ्यात हार अन् क्युट रूप पाहून घायाळ व्हाल; Video Viral

Chota Pandit Video : लाल सिंदूरने माखलेले शरीर, गळ्यात फुलांची माळ अन् बनावटी मिशा... चिमुकल्याने साकारला भूल भुलैया चित्रपटातील छोट्या पंडितचा गोंडस लूक! चिमुकल्याचे मनमोहक रूप पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2025 | 09:39 AM
चिमुकल्याला मुलाने केला भूल भुलैयामधील छोट्या पंडितचा लूक! लाल माखलेले शरीर, गळ्यात हार अन् क्युट रूप पाहून घायाळ व्हाल; Video Viral भूल भुलैया हा चित्रपट बॉलिवूडमधील एक लोकप्रिय आणि सर्वात गाजलेला चित्रपट आहे. चित्रपटाची जादू इतकी जबरदस्त आहे की आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की लोक आवडीने हा चित्रपट पाहू लागतात. चित्रपटातील अनेक भूमिका या प्रचंड गाजल्या आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अशीच चित्रपटाची गाजलेली भूमिका म्हणजे छोटा पंडित, ही भूमिका अभिनेता राजपाल यादव यांनी फार सुंदररित्या निभावली. त्यातच आता सोशल मीडियावर एक गोड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यात एका चिमुकल्याने छोट्या पंडितचा क्युट लूक केल्याचे दिसून आले आहे. चला व्हिडिओत काय दिसले ते सविस्तर जाणून घेऊया. काय दिसलं व्हिडिओत? व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक गोंडस मुलगा 'भूल भुलैया' चित्रपटातील छोटे पंडितच्या सुंदर वेशात दिसून येत आहे. मुलाने चित्रपटातील पात्राप्रमाणेच त्याच्या शरीरावर लाल सिंदूर लावला आहे. त्याने बनावट मिशाही बनवल्या आहेत. तसेच, त्याने अँटेनासारखा गुच्छ असलेला गोंडस केसांचा पट्टा घातला आहे.याशिवाय, छोटू पंडितने गळ्यात फुलांचा हार आणि रुद्राक्ष घातलेला आहे. त्याला पाहून तो छोट्या पंडितचा एक नवीन व्हर्जन असल्यासारखेच वाटतं आहे. व्हिडिओतील चिमुकल्याचा हा लूक आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्याने आता सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. लोक व्हिडिओवर गोड प्रतिक्रिया देऊन त्याचा या लूकची चांगलीच प्रशंसा करत आहेत. दरम्यान चिमुकल्याचा हा व्हिडिओ @itsme_aaviii नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, "अरे, हा किती क्युट आहे" तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "छोट्या पंडितचे सर्वात क्युट व्हर्जन" आणखीन एका युजरने लिहिले आहे, "खूपच गोंडस, हा व्हिडिओ पाहून तर राजपाल यादव देखील खुश होतील". Chota Pandit Video : लाल सिंदूरने माखलेले शरीर, गळ्यात फुलांची माळ अन् बनावटी मिशा... चिमुकल्याने साकारला भूल भुलैया चित्रपटातील छोट्या पंडितचा गोंडस लूक! चिमुकल्याचे मनमोहक रूप पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.

Close
Follow Us:

भूल भुलैया हा चित्रपट बॉलिवूडमधील एक लोकप्रिय आणि सर्वात गाजलेला चित्रपट आहे. चित्रपटाची जादू इतकी जबरदस्त आहे की आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की लोक आवडीने हा चित्रपट पाहू लागतात. चित्रपटातील अनेक भूमिका या प्रचंड गाजल्या आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अशीच चित्रपटाची गाजलेली भूमिका म्हणजे छोटा पंडित, ही भूमिका अभिनेता राजपाल यादव यांनी फार सुंदररित्या निभावली. त्यातच आता सोशल मीडियावर एक गोड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यात एका चिमुकल्याने छोट्या पंडितचा क्युट लूक केल्याचे दिसून आले आहे. चला व्हिडिओत काय दिसले ते सविस्तर जाणून घेऊया.

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक गोंडस मुलगा ‘भूल भुलैया’ चित्रपटातील छोटे पंडितच्या सुंदर वेशात दिसून येत आहे. मुलाने चित्रपटातील पात्राप्रमाणेच त्याच्या शरीरावर लाल सिंदूर लावला आहे. त्याने बनावट मिशाही बनवल्या आहेत. तसेच, त्याने अँटेनासारखा गुच्छ असलेला गोंडस केसांचा पट्टा घातला आहे.याशिवाय, छोटू पंडितने गळ्यात फुलांचा हार आणि रुद्राक्ष घातलेला आहे. त्याला पाहून तो छोट्या पंडितचा एक नवीन व्हर्जन असल्यासारखेच वाटतं आहे. व्हिडिओतील चिमुकल्याचा हा लूक आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्याने आता सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. लोक व्हिडिओवर गोड प्रतिक्रिया देऊन त्याचा या लूकची चांगलीच प्रशंसा करत आहेत.

काय छत्री न काय रेनकोट! याला म्हणतात देशी जुगाड… भर वरातीत आला पाऊस अन् नवरदेवाला घोड्यासकट केलं पॅक; मजेदार Video Viral

दरम्यान चिमुकल्याचा हा व्हिडिओ @itsme_aaviii नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे, हा किती क्युट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “छोट्या पंडितचे सर्वात क्युट व्हर्जन” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूपच गोंडस, हा व्हिडिओ पाहून तर राजपाल यादव देखील खुश होतील”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cute little boy recreated the look of the chota pandit from bhool bhulaiya movie beautiful video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • shocking video viral
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral
1

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral
2

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL
3

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
4

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.