Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवघेणा स्टंट! तरुणाने टेकडीवर लटकत केला योगा; व्हिडिओ पाहून नेटकरी हादरले

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून आस्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा धोकादायक स्टंटचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 03, 2024 | 12:08 PM
तरूणाचा धोकादायक स्टंट

तरूणाचा धोकादायक स्टंट

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून आस्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तर अनेकदा धोकादायक स्टंटचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट करणारे लोक आपला जीव धोक्यात गालतात. सोशल मीडियावर फेमस होण्यसाठी लोक कोणताच विचार करत नाहत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरूणाने अशी ठिकाणी योगा केला आहे की, ते पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. तुम्ही आत्तापर्यंत लोकांना गार्डनमध्ये, किंवा एखाद्या मैदानावर, घरी, योगा करताना पाहिले असेल. पण या तरूमाने टेकडीवर लटकून योगा केला आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय? 

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण एका डोंगराच्या काठावर लटकलेला आहे. तो त्या टेकडीला लटकून योगा करताना दिसत आहे. खाली खोल दरी दिसत आहे. तरूण ज्याप्रमाणे लटकलेला दिसत आहे असे वाटते की त्याचा हात घसरला तर तो क्षणात खाली पडेल आणि त्याचा जीव जाईल. हा व्हिडिओ पाहून अनेकजणांचा थरकाप उडाला आहे.  हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही.

हे देखील वाचा – Viral Video: पुण्यात रात्रीच्या सुमारास कार चालकासोबत घडलं असं काही… पाहूनच अचंबित व्हाल

व्हायरल व्हिडिओ 


व्हिडिओ पाहून नेटकरी हादरले 

हा व्हिडिओ सोशल मीडिय प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 2.777.baba या अकाुंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेर केला जात आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, फॉलोवर्स वाढवण्यासाठी आजकाल लोक काय करतील याचा ठाव नाही, तर दुसऱ्या एका युजरने म्हटेल आहे की, या अशा स्टंट करणाऱ्यांमुळे  समाजात चुकीचा संदेश पसरतो, तर तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे, आणखी एका युजरने म्हटले आहे की, हा व्हिडिओ पाहताना माझ्या अंगाव काटा आला होता.

हे देखील वाचा – बाईईईईईई हा काय प्रकार? भांडी धुण्यासाठी महिलेने केलं असं काही…;व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

Web Title: Dangerous stunt by a young man video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 12:08 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
1

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
2

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
3

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.