Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली मेट्रोत पुन्हा दे दणादण! दोन महिलांमध्ये सीटवरुन जबर हाणामारी, Video Viral

Delhi Metro Women Fight : दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. पुन्हा एकदा दोन महिलांमध्ये सीटवरुन वाद झाला आहे. दोघींमध्ये प्रचंड हाणामारी झाली आहे. याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 31, 2025 | 01:54 PM
Delhi Metro two women fight over seat video goes viral

Delhi Metro two women fight over seat video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये दिल्ली मेट्रोचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कुठे रिल्स बनवतानाचे व्हिडिओ, तर कुठे कपल्स रोमान्सचे व्हिडिओ, तर कुठे महिलांच्या भांडणाचे व्हिडिओ. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन दिल्ली मेट्रो चर्चेत असते. दिल्ली मेट्रोत महिलांची तर सतत भांडणे होत असतात. महिला अगदी एकमेकांच्या झिंझ्या उपटतात, कपडे फाडतात, एकमेकांना चिमटेही काढतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये दोन महिलांमध्ये सीटवरुन वाद सुरु झाला असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही महिला एकमेकांना पाठीत सपासप मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही महिला मोठ मोठ्याने ओरडत आहेत.  एका महिलेने दुसऱ्या महिलेची केस ओढून तिला हाणले आहे. दुसरी महिला देखील काही कमी नाही, आपल्या पर्सने तिला हाणण्याचा प्रयत्न करत आहे. या महिलांचा वाद सोडवण्यासाठी अगदी एक महिला पोलिस प्रवासी देखील आहे. पण या महिला काही ऐकण्याचे नाव घेईनात. एकमेकींना शिवीगाळ करत, मारत आहे. एक पुरुषही या भांडणे थांबवण्यासाठी आला होता. पण तो मध्येच अडकला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चल मित्रा तुला समुद्राची सैर करवतो! चिमुकल्याला पाठीवर बसवून डॉल्फिनने दिली पाण्याची सफर, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Kalesh b/w 2 ladiez inside delhi metro over a seat issue.
pic.twitter.com/P8Kkad2Ncx
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 30, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हे रोजचं झालयं असे म्हटले आहे, तर काहींना दिल्ली मेट्रो टीव्ही पेक्षा जास्त एनटरटेनिंग आहे असे म्हटले आहे. एका युजरने, तिसरे महायुद्ध हे मेट्रोमधील सीटवरुन होणार आहे, याला आपण सीट वॉर म्हणू असे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने भाऊ या महिलांना एवढा जोर येतोच कसा? असा प्रश्न त्याने विचारला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

भटक्या कुत्र्यांचा कहर! ७ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला अन्…; पुढं जे घडलं थरारक, Video viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delhi metro two women fight over seat video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • Delhi Metro
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.