Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video

Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो पुन्हा व्हायरल झाली आहे. अलीकडे मेट्रो स्टेरशनवर लघुशंका करण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. सध्या अशाच एक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायलरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 17, 2026 | 01:57 PM
Delhi Metro Woman Outraged After Elderly Man Allegedly Urinates in Lift Case Takes Unexpected Turn

Delhi Metro Woman Outraged After Elderly Man Allegedly Urinates in Lift Case Takes Unexpected Turn

Follow Us
Follow Us:
  • लिफ्टमध्ये बुजूर्ग व्यक्तीने केली लघुशंका,
  • महिलेने संताप व्यक्त करत कारवाईची केली मागणी
  • पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण
  • व्हिडिओ व्हायरल
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन व्हायरल होत असते. कधी मेट्रोतील भांडणे, तर कधी कपल रोमान्समुळे सतत व्हायरल होत असते. अलीकडे मेट्रो स्टेरशनवर लघुशंका करण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. सध्या अशाच एक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायलरल होत आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण आले आहे.

काही Civic Sense आहे का नाही? दिल्ली मेट्रो स्टेशनवर तरुणाने केली लघुशंका, नेटकऱ्यांनी जोरदार झापलं, VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

दिल्ली मेट्रोत एका वृद्ध व्यक्तीने लघुशंका केल्याचा दावा एका तरुणीने केला आहे. तिने या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी यामागचे कारण सांगितले आहे. दिललीच्या कालकाजी मंदिर मेट्रो स्टेशनवर हा प्रकार घडला आहे.

तरुणीने केलेल्या दाव्यानुसार, एका वृद्ध व्यक्तीने लिफ्टमध्ये लघुशंका केली होती. यावेळी लिफ्टमध्ये दोन मुली आणि एक मुलगा देखील होते. यामुळे महिलेने संतापून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. आजोबांना जाब विचारण्यास सुरुवात केला. यावेळी आजोबांनी अगदी हतबल होत, हो, तर सॉरी, जे कारायचं आहे ते कर असे म्हटले. यावेळी आजूबाजूचे प्रवासीही अस्वस्थ झाले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

पोलिसांचा मोठा खुलासा

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत सत्य उघडकीस केले. पोलिसांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये माहिती दिली की, ही घटना १५ मे २०२६ रोजी रात्री ९.४० च्या दरम्यान घडली होती. हे गृहस्थ जामिया मेट्रोवरुन फरिदाबादला निघाले हते. यावेळी कालकाजी स्टेशनवर मेट्रो बदलत असताना त्यांना अचानक मेडिकल इमर्जन्सी जाणवली.

त्यांनी तातडीने वॉशरुम शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळत सुविधा न मिळाल्याने आणि वाढत्या वयामुळे त्यांचे नियंत्रण सुटले त्यांची प्रकृती बिघडली. पोलिसांनी स्पष्ट केले की, गृहस्थाने थेट लिफ्टमध्ये लघवी न करता असहाय्य होऊन एका प्लास्टिकच्या बाटलीत करण्याचा प्रयत्न केला होता.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या या घटनेवर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर लोकांनी महिलेवर टीका केली आहे. तर काही वृद्ध व्यक्तीबाबात सहानुभूती दाखत आहेत. वृद्ध माणसाच्या आजारपणाचा व्हिडिओ बनवनू त्यांना जगजाही ट्रोल करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवनू प्रसिद्ध मिळवणे थांबवा, वृद्धकाळात आणि आजारपणात कोणासोबतही असे घडू शकते असे काहींचे म्हणणे आहे. काहींनी प्रशासनाला वृद्धांसाठी जागोजागी शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

निसर्गाच्या हाकेला आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार..; सर्वांसमोरच केली लघुशंका, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delhi metro woman outraged after elderly man allegedly urinates in lift case takes unexpected turn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Delhi Metro
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
3

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
4

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.