Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भयानक शरीर जणू जिवंत राक्षसच… एका सेकंदात जिवंत माकडाला घेतलं गिळून, शिकारीची हादरवणारी दृश्ये अन् थरारक Video Viral

Hunting Video : लांबलचक शरीर अन् विशाल तोंड... जंगलातील भयानक राक्षसाने एका सेकंदातच माकडाला घेतलं गिळून. शिकारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 17, 2025 | 09:27 AM
भयानक शरीर जणू जिवंत राक्षसच... एका सेकंदात जिवंत माकडाला घेतलं गिळून, शिकारीची हादरवणारी दृश्ये अन् थरारक Video Viral

भयानक शरीर जणू जिवंत राक्षसच... एका सेकंदात जिवंत माकडाला घेतलं गिळून, शिकारीची हादरवणारी दृश्ये अन् थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

एक काळ होता जेव्हा डायनासोर हे पृथ्वीवरील सर्वात क्रूर प्राणी मानले जात होते. डायनासोर आता अस्तित्वात नसले तरी, पृथ्वीवर त्यांच्यासारखे अनेक प्राणी धोकादायक मानले जातात. नुकताच सोशल मीडियावर एका भयानक प्राण्याचे दृश्य व्हायरल झाले आहे ज्यात तो एका माकडाची शिकार करताना दिसून आला. त्याचे विशाल शरीर आणि भयानक रूप कुणालाही क्षणात घाबरवण्यासाठी पुरेसे आहे. जंगलात शिकारीचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतानाच हा व्हिडिओ आता सर्वांना हादरवून सोडत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, “व्हॅकेन्सी आहे का?”; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

तुम्ही सोशल मीडियावर सिंहाची, वाघाची शिकार आधीही पाहिली असेल पण नुकतीच एका भयानक प्राण्याची शिकार इथे शेअर करण्यात आली. व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एक भयानक चेहऱ्याचा प्राणी एका माकडाला गिळत असल्याचे दिसून येते. त्याने कदाचित आधीच माकडाला मारले असेल, कारण माकड अजिबात हालचाल करत नाही. तो क्षणाचाही विचार न करता काही सेकंदातच त्याला संपूर्ण गिळंकृत करून टाकतो. शिकार कारण्याची त्याची ही स्टाईल आणि भयानक रूप आता सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. शिकारीचे हे व्हिडिओज नेहमीच आपल्याला जंगलातील वास्तवाची ओळख करून देत असतात, यामुळे आपल्याला निसर्गाला जवळून पाहता येते.

Komodo dragons can eat up to 80% of their body weight in one meal and then go weeks without eating. pic.twitter.com/nLQhg5fxBo — Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) October 15, 2025

मस्ती बेतली असती जीवावर! दिवाळीचा बारासकट माणूसही फुटला; चुकून पेटली वात, फुटली हातातली माळ… Video Viral 

शिकारीचा हा व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जेवणाचे पण काही मॅनर्स असतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला ते पचवायला आठवडा जाईल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बिचारा माकड”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Devil faced animal swallowed a monkey in few seconds hunting video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 09:26 AM

Topics:  

  • Animal Attack
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

असं टॅलेंट नसलेलं बरं…! अवघ्या 1 सेकंदात तरुणाने अख्ख केळं गिळून दाखवलं, पाहून आजूबाजूचे लोकही हादरले; पाकिस्तानचा Video Viral
1

असं टॅलेंट नसलेलं बरं…! अवघ्या 1 सेकंदात तरुणाने अख्ख केळं गिळून दाखवलं, पाहून आजूबाजूचे लोकही हादरले; पाकिस्तानचा Video Viral

रॉकस्टार सुनबाई! डोक्यावर पदर अन् हातात गिटार, Hideen Talent पाहून नेटकरी झाले अवाक्, Video Viral
2

रॉकस्टार सुनबाई! डोक्यावर पदर अन् हातात गिटार, Hideen Talent पाहून नेटकरी झाले अवाक्, Video Viral

शेवटी लेकीचा बाप तो… परगावी जाणाऱ्या मुलीला ट्रेनमधून जाताना पाहिलं, एका हाकेतच खिशात घातला हात अन्… Video Viral
3

शेवटी लेकीचा बाप तो… परगावी जाणाऱ्या मुलीला ट्रेनमधून जाताना पाहिलं, एका हाकेतच खिशात घातला हात अन्… Video Viral

पाणीपुरी प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! पाणीपुरी खायला तोंड उघडलं अन् जबडाच निखळला, डॉक्टरही बघून हैराण, पाहा Video
4

पाणीपुरी प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! पाणीपुरी खायला तोंड उघडलं अन् जबडाच निखळला, डॉक्टरही बघून हैराण, पाहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.