Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर मिशा आणि हनुवटीवर केस असणाऱ्या नवजात बाळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाळाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत असून, हा व्हिडीओ खरा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार करण्यात आला आहे, यावर चर्चा सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 24, 2026 | 06:15 PM
जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर...! आई-बाबा म्हणाले...; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर...! आई-बाबा म्हणाले...; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Follow Us
Follow Us:
  • जन्मताच बाळाच्या चेहऱ्यावर मिशा कशा?
  • सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?
  • आई-बाबांची काय आहे प्रतिक्रिया?
Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना आश्चर्यचकित करतात, तर काही व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. सध्या अशाच एका नवजात बाळाचा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये बाळाच्या चेहऱ्यावर चक्क मिशी आणि हनुवटीवरही केस असल्यासारखं दिसतं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, काहींनी तर हा AI चा चमत्कार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊया…

नवजात बाळाच्या चेहऱ्यावरील हावभावांनी वेधले लक्ष

व्हायरल व्हिडीओमध्ये रुग्णालयातील खोलीसारख्या ठिकाणी निळ्या चादरीच्या बेडवर एक नवजात बाळ झोपलेले दिसते. बाळाला टॉवेलमध्ये गुंडाळलेले असून, त्याच्या डोक्यावर काळे केस दिसतात. व्हिडीओमध्ये बाळ कधी डोळे उघडताना, तर कधी मान हलवताना दिसते. एका महिलेने बाळाला स्पर्श केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हलके स्मित उमटल्याचेही दिसते.

Apple iPhone Duo: अरे देवा! हे काय झालं? 3 लाखांचा फोल्डेबल iPhone स्क्रीनवर स्क्रॅच; बेंड करताच दिसल्या हिरव्या रेषा! Video Viral

मात्र, या व्हिडीओमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते बाळाच्या चेहऱ्यावरील मिशांसारखी दिसणारी आकृती आणि हनुवटीवरील केस. बाळाच्या चेहऱ्यावरील गंभीर हावभावांमुळे नेटकरी त्याची तुलना एखाद्या प्रौढ व्यक्तीशी करत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Baby born with mustache spark reaction online. 😳😳😳😳😳😳😳
@grok is this real or AI?????? https://t.co/LFadLhpHjY
— PANSO QUEEN 🌼🐝 (@Niinameelah) October 23, 2026

व्हिडीओ खरा की AI ने तयार केलेला?

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ टिकटॉकवर @Chevisjunior या युजरने शेअर केला होता. त्यानंतर तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला. एक्सवर @Niinameelah या युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे या चर्चेला आणखी वेग मिळाला.

मात्र, या बाळाचा जन्म नेमका कुठे झाला, व्हिडीओ कधी व्हायरल करण्यात आला आणि त्यातील दृश्ये खरी आहेत की कृत्रिमरीत्या तयार केली आहेत, याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बाळाचा जन्म खरोखरच मिशांसह झाला, असा दावा खात्रीने करता येत नाही.

‘AI ने हद्दच केली!’ नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण बाळाच्या चेहऱ्यावरील मिशा पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काही जण हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आल्याचे सांगत आहेत.

एका युजरने, ‘असं कसं शक्य आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला. तर दुसऱ्या युजरने हा AI व्हिडीओ असल्याचे सांगत, लोक यावर विश्वास कसा ठेवतात, असा सवाल केला. एका युजरने तर स्वतःच्या मिशांशी तुलना करत विनोदी प्रतिक्रिया दिली. अनेकांनी ‘AI ने तर हद्दच केली आहे’, अशा शब्दांत या व्हिडीओवर भाष्य केले.

एकूणच, मिशा आणि हनुवटीवरही केस असल्याचा दावा केला जाणाऱ्या या नवजात बाळाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण केली आहे. मात्र, व्हिडीओची सत्यता आणि त्यामागील वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत त्यातील दृश्यांना खरे मानणे योग्य ठरणार नाही.

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Web Title: Newborn baby with moustache viral video ai debate sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • ai
  • newborn baby
  • viral video

संबंधित बातम्या

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…
1

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…

NCERT AI Module for Schools: इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार AI चे धडे; NCERT ने केला नवीन अभ्यासक्रम जाहीर
2

NCERT AI Module for Schools: इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार AI चे धडे; NCERT ने केला नवीन अभ्यासक्रम जाहीर

Bagulbua: पहिल्यांदाच मराठीतील AI चित्रपट, ‘बागुलबुवा’ अभिजीत खांडकेकरसह 55 दमदार कलाकार झळकणार
3

Bagulbua: पहिल्यांदाच मराठीतील AI चित्रपट, ‘बागुलबुवा’ अभिजीत खांडकेकरसह 55 दमदार कलाकार झळकणार

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित
4

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.