Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाच्या ममदानींची निवड; विजयी भाषणात ‘धूम मचाले’चा दिसला जलवा Video Viral

Zohran Mamdani : भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांचा न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणूकीत ५०% विजय झाला आहे. ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम नमेते ठरले आहेत. सध्या त्यांच्या भाषणादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 05, 2025 | 03:41 PM
Dhoom Machale song played n the background during the victory speech of Zohran Mamdani

Dhoom Machale song played n the background during the victory speech of Zohran Mamdani

Follow Us
Close
Follow Us:
  • जोहरान ममदानी यांची न्यूयॉर्कच्या महापौरमदी निवड
  • पहिल्या विजय भाषणादरम्यान धूम मचालेचा जलवा
  • व्हिडिओ तुफान व्हायरल

Newyork mayoral Eelctions : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) न्यूयॉर्क सिटीच्या महापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत भारतीय वंशाचे मु्स्लिम नेते जोहरान ममदानी यांचा विजय झाला आहे. ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ठरवले आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच ममदानी आघाडीवर होते. दरम्यान त्यांच्या विजयानंतरच्या भाषणात एक हिंदी गाणे वाजले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय वंशाचे ममदानी यांनी न्यूयॉर्कमध्ये उडवला विजयी गुलाल; बनले पहिले मुस्लिम महापौर

विजया भाषणात वाजले हिंदी गाणे 

जोरहान ममदानी यांच्या विजयी घोषणेनंतर त्यांनी एक भाषण दिले होते. त्यांनी या भाषणात म्हटले की, हा विजय केवळ त्यांचा नसून नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वासाचा आणि एकतेचा विजय आहे. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरपासून ते सर्व कामागांपर्यंतच्या लोकांना आपल्या विजयाचे श्रेय दिले.

दरम्यान त्यांच्या विजयी घोषणेनंतर आणि भाषाणावेळी बॅकग्राऊंडमध्ये एक बॉलीवूड गाणे वाजले. बॉलीवूडमध्ये धूम मचाले चित्रपटाचे टायटल सॉन्ग वाजू लागले. याच क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

BIG NEWS 🚨 Dhoom Machale song was played in the background during the victory speech of Zohran Mamdani 😂😂😂😂 pic.twitter.com/4P8MDaK4ey — News Algebra (@NewsAlgebraIND) November 5, 2025

खळबळजनक विधानानंतर वाजले धूम मचाले गाणे

ममदानी यांनी आपल्या भाषणादरम्यान एक खळबळजनक विधान केले. त्यानंतर लगेचच या गाण्याचा थरार सुरु झाला. त्यांनी म्हटले की, आपण एक राजकीय वंश मोडला आहे, आणि त्यांनतर धूम मचाले धूम मचाले हे गाणे वाजले.

दुसरीकडे भारतीय वंशाच्या गजाला हाश्मी यांनी देखील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्या अमेरिकेच्या इतिहासात उच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या आहे. यामुळे त्यांच्या या विधानाला चांगलेच उधाण आले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहेत जोहरान ममदानी?

जोहरान ममदानी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या विजयाने ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे.  ममदानी ३३ वर्षांच असून न्यूयॉर्क राज्य विनाधसेचे सदस्य आहेत. त्यांचा जन्म युगांडाच्या कंपालामध्ये झाला आहे. ममदानी यांनी त्यांच्या कॉलेजच्या पॅलस्टाईनमधील स्टुडंट्स फॉर या संस्थेची स्थापना केली होती. यातूनच त्यांना राजकारणात प्रवेश केला. त्यांनी न्ययूॉर्क शहरातील माजी महापौर ॲंड्र्यू कुओमा यांना महापौर पदाच्या निवडणूकीत पराभूत केले आहेत.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. न्यूयॉर्कच्या महापौरपदी कोणाची निवड झाली?

अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीच्या महापौर पदी भारतीय वंशाचे मु्स्लिम नेते जोहरान ममदानी यांची निवड झाली आहे.

प्रश्न २. जोहरान ममदानी यांच्या भाषणादरम्यान कोणते गाणे वाजले?

जोहरान ममदानी यांच्या विजयी घोषणेनंतर आणि भाषणावेळी बॅकग्राऊंडमध्ये एक बॉलीवूड गाणे वाजले. बॉलीवूडमध्ये धूम मचाले चित्रपटाचे टायटल सॉन्ग वाजू लागले.

New York Mayor Election: जोहरान ममदानी महापौर झाले तर…; निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची न्यू यॉर्कला धमकी

Web Title: Dhoom machale song played n the background during the victory speech of zohran mamdani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • America
  • new york
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

इंस्टाग्रामवर मैत्री, मग झालं प्रेमात रुपांतर; 4 मुलांची आई प्रेमीसोबत झाली फरार, पतीवर केले भयंकर आरोप म्हणाली… Video Viral
1

इंस्टाग्रामवर मैत्री, मग झालं प्रेमात रुपांतर; 4 मुलांची आई प्रेमीसोबत झाली फरार, पतीवर केले भयंकर आरोप म्हणाली… Video Viral

आता तर कहरच! दिल्लीत मेट्रो सीटवरुन तरुणी अन् आज्जी थेट एकमेकींना भिडल्या, कारण काय तर…, Video Viral
2

आता तर कहरच! दिल्लीत मेट्रो सीटवरुन तरुणी अन् आज्जी थेट एकमेकींना भिडल्या, कारण काय तर…, Video Viral

America On Russian Oil : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा निर्णय! रशियन तेलावर लादणार नवे निर्बंध..; मोदी सरकारचा नाव प्लॅन?
3

America On Russian Oil : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा निर्णय! रशियन तेलावर लादणार नवे निर्बंध..; मोदी सरकारचा नाव प्लॅन?

Amercia Shutdown : ट्रम्पमुळे अर्थव्यवस्थेचे वाजले बारा! शटडाऊनमुळे तब्बल ‘इतक्या’ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान
4

Amercia Shutdown : ट्रम्पमुळे अर्थव्यवस्थेचे वाजले बारा! शटडाऊनमुळे तब्बल ‘इतक्या’ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.