Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral

Viral Chinese Trump : सोशल मीडियावर एका चिनी व्यक्तीने हुबेहुब डोनाल्ड ट्रम्प यांची नक्कल करत लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या व्हिडिओमुळे सर्वत्र हास्याची लाट परसली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 10, 2026 | 01:28 PM
Viral Chinese Trump

Viral Chinese Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का?
  • सोशल मीडियावर हास्याची लाट
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Viral Chinese Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असतात. ते त्यांच्या धडाकेबाज निर्णयांसाठी आणि बोलण्याच्या शैलीमुळे ओळखले जातात. सध्या त्यांच्यामुळे एका व्यक्तीला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या व्यक्तीने ट्रम्प यांची हुबेहुब नक्कल केली आहे. या व्यक्तीचे नाव रायन चेन (वय ४२) असून हा चीनमझल चोंगकिंग शहरातील रहिवासी आहे.

चायनीज ट्रम्प

रायन हुबेहुब ट्रम्प यांच्या शैलीत चीनच्या रस्त्यांवर बोलताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ पाहून लोकही चकित झाले आहेत. रायन केवळ ट्रम्प यांच्या आवाजाचीच नक्कल करत नाही, तर तो त्यांचे हावभाव, आणि शब्दांचा वापरही चांगल्या पद्धतीने करत आहे. यामध्ये Tremendeous, Amazing यांसारखे शब्द ट्रम्प यांच्या आवाजात बोलत आहे. रायनची चिनमध्ये प्रचंड लोकप्रियता वाढली आहे.

रायनचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. त्याने आपल्या हुबेहुब नक्कलने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रायन  AFP ला दिलेल्या मुलाखतीत सांगतो की, हे सर्व तो ट्रम्प यांना चिडवण्यासाठी करत नाही. त्याचे हे कार्य केवळ लोकांना हसवण्यासाठी, चिनच्या खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी करतो. तसेच त्याने ट्रम्प यांना जगातील सर्वात मोठे एन्टरटेनर म्हटले आहे.

‘ये तो देव माणूस निकला रे’, महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ; डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

VIDEO: 🇨🇳 🇺🇸 The viral ‘Chinese Trump’ drawing millions of views online Outstretching his hands in a signature Donald Trump pose, impersonator Ryan Chen mimics the US president’s voice and gestures with such accuracy that he has become a social media phenomenon with his videos… pic.twitter.com/x74dOtUUJH — AFP News Agency (@AFP) January 8, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुफान व्हायरल होत आहे. रायन चेनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्याची ट्रम्प यांची नक्कल करण्याची खास शैली, हातवारे, अचूक हावभाव लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. लोक त्याचे व्हिडिओ पाहून कौतुक करत आहे. एकाने तो खूपच चांगल्या प्रकारचे नक्कल करत असल्याचे म्हटले आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून आता ट्रम्प मादुरोसारखे यालाही उचलतील असे म्हटले आहे. सध्या रायन चेन चिनमध्ये चायनीज ट्रम्प म्हणून ओळखला जात आहे.

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक

 टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Donald trump ryan chen the viral chinese trump video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Donald Trump
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Iran Protests: ‘ट्रम्पला पण मादुरोसारखे उचलू…’ इराण अमेरिका एकमेकांना भिडले; 24 तासांत इराणवर हल्ल्याची दाट शक्यता
1

Iran Protests: ‘ट्रम्पला पण मादुरोसारखे उचलू…’ इराण अमेरिका एकमेकांना भिडले; 24 तासांत इराणवर हल्ल्याची दाट शक्यता

Trump Tariff: 500% शुल्कामुळे वस्त्रोद्योगात घबराट, निर्यात थांबली तर कारखाने कसे चालतील?
2

Trump Tariff: 500% शुल्कामुळे वस्त्रोद्योगात घबराट, निर्यात थांबली तर कारखाने कसे चालतील?

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral
3

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral

Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट
4

Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.