Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूचा खेळ! मद्यधुंद अवस्थेत चालवली कार, नियंत्रण सुटले अन्…; दुचाकीस्वार उडाला हवेत, Video Viral

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक अपघातांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. सध्या तामिळनाडूमधील एका अपघाताचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 14, 2025 | 06:02 PM
Drunk man drives car led to terrif accident video goes viral

Drunk man drives car led to terrif accident video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अनेक अपघातांचे सीसीटीव्ह फेटजही पाहायला मिळतात. सध्या असाच एक भयावह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकदा हे अपघात वाहतूकीच्या नियमांचे पालन न केल्याने होत असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे. एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने भीषण अपघाता झाला आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूतील असल्याचे सांगितले जात आहे.

तामिळनाडूच्या पेरियानायकनपलयम मध्ये ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत कार चालवली आहे. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीने अनेकांना गाडीने उडवले आहे. सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवली आणि त्याचे अचानक नियंत्रण सुटले. यामुळे त्याने दोन दुचाकीस्वार आणि तिथूनच जाणाऱ्या आणखी एका चारचाकीला जोरार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार हवेत उडून खाली आदळले. दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या चारचाकीला किरकोळ नुकसान झाले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा अपघाता झाल्यानंतर आसपासच्या लोकांमध्ये घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगान व्हायरल होत आहे.

ना लाईफ की फिकर, ना पानी का डर…! रिलसाठी जोडप्यानं कालव्यात उडी मारली अन्…; भयावह Video Viral

व्हायरल व्हिडिओ

@Deadlykalesh pic.twitter.com/U1qdjhipHY — . (@6ppri) August 14, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

गेल्या काही काळात वाहतूकीच्य नियमांचे पालन न केल्यामुळे अनेक अपघातांच्या घटना देशामध्ये घडल्या आहे. या घटनेवरुन देखील पाहू शकता की, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे किती महागात पडू शकते. केवळ आपल्या जीवाला नव्हे तर दुसऱ्याच्याही जीवाला धोका निर्माण होतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली जात आहे. स्थानिक पोलिसांनी याची माहिती कळवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Drunk man drives car led to terrif accident video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • accident video
  • viral accident video
  • viral video

संबंधित बातम्या

AI चाटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral
1

AI चाटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral

Fanta ka Panga : १० रुपयांच्या फंटासाठी पोलिसांची धावपळ; काय आहे नेमकं प्रकरण? पाहा VIDEO
2

Fanta ka Panga : १० रुपयांच्या फंटासाठी पोलिसांची धावपळ; काय आहे नेमकं प्रकरण? पाहा VIDEO

नवविवाहित जोडप्याला रोहित शर्माचं अनोखं गिफ्ट! वर्क आऊटदरम्यान केला भन्नाट डान्स, हिटमॅनला पाहून वराने जोडले हात; Video Viral
3

नवविवाहित जोडप्याला रोहित शर्माचं अनोखं गिफ्ट! वर्क आऊटदरम्यान केला भन्नाट डान्स, हिटमॅनला पाहून वराने जोडले हात; Video Viral

पुरात अडकलेल्या मांजरीची चिमुकल्या प्राण्याने केली मदत, कडेवर घेऊन बोटीपर्यंत पोहचवलं; पाहून सर्वांनाच ऊर आला भरून… Video Viral
4

पुरात अडकलेल्या मांजरीची चिमुकल्या प्राण्याने केली मदत, कडेवर घेऊन बोटीपर्यंत पोहचवलं; पाहून सर्वांनाच ऊर आला भरून… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.