Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटी प्रेम आपला मार्ग शोधतोच! व्हीलचेअर नाकारली, मग काय? आजोबांनी सायकलवरून पत्नीला नेलं घरी; हृदयस्पर्शी Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक आजोबा आपल्या पत्नीची सेवा करत आहेत. या व्हिडिओने अनेकांची मने जिंकली आहे. पाहा नेमकं काय घडलंय?

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2026 | 12:04 PM
elderly man brings bicycle to take wife home after being denied wheelchair.

elderly man brings bicycle to take wife home after being denied wheelchair.

Follow Us
Follow Us:
  • याला म्हणतात खरं प्रेम
  • व्हिलचेअर नाही, मग आजोबांनी आजीला सायकलवरून नेलं घरी
  • पत्नीच्या सेवेसाठी धडपड
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ हे थेट मनाला भिडणारे असतात. सध्या असाच एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक आजोबा आपल्या पत्नीला घेऊन हॉस्पिटलला गेले होते. आजीवर उपचार झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलकडे व्हिलचेअरची मागणी केली. परंतु हॉस्पिटलने व्हिलचेअर देण्यास नकार दिला. यानंतर आजोबांनी जे केलं त्या कृत्याने सर्वांची मने जिंकली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय केलं आजोबांनी?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हॉस्पिटलच्या रुमचे दृश्य दिसत आहे. रुममध्ये बेड दिसत असून त्यावर रुग्ण झोपवलेले आहे. यातीलच एकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. याच वेळी एक आजोबा थेट हॉस्पिटलमध्ये सायकल घेऊन आले आहेत. ते आपल्या पत्नीला सायकलवरुन घरी घेउन निघाले आहेत. व्हिडिओ कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी व्हिलचेअर देण्यास नकार मिळाला होता. यामुळे आजोबांनी आपल्या पत्नीला घरी नेण्यासाठी थेट सायकल हॉस्पिटलमध्ये आणली. व्हिडिओत पाहू शकता की, आजोबा आजीला सायकलवर व्यवस्थित बसवून सावकाशपणे घेऊन जात आहे. त्यांच्या या कृत्याने अनेकांची मने जिंकली आहेत.

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @_ikswaal या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजीही शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने, याला म्हणतात खरं प्रेम अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एकाने, आजोबांचा प्रेम सोडा. वाईट म्हणजे हॉस्पिटलमध्ये एकही व्हिलचेअर नव्हती किती वाईट आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने खरं प्रेम आणि पैसा याचा काहीही संबंद नसतो याचे जिवंत उदाहरण आहे हे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विमानातून दिसला चंद्रावर जाणारा राॅकेट, प्रवाशाने कॅमेरात कैद केले अविस्मरणीय क्षण; Viral Video ने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Elderly man brings bicycle to take wife home after being denied wheelchair video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral
1

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
2

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
3

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
4

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.