Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गाच्या हाकेला आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार..; सर्वांसमोरच केली लघुशंका, Video Viral

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहते. कधी महिलांची भांडणे, तर कधी कपल रोमान्स, तर कधी पुरुषांमध्ये तुफान हाणामारी अशा वेगवेगळ्या घटना सतत व्हायरल होत असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 22, 2025 | 12:14 PM
Elderly man urinated in delhi metro video goes viral

Elderly man urinated in delhi metro video goes viral

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत
  • आजोबांनी थेट प्रवाशांसोमरच केली लघुशंका
  • व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर धुमाकूळ
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. कधी मेट्रोतील भांडणांचे व्हिडिओ व्हायरल होतात, तर कधी कपल्सच्या रोमान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच मेट्रोतमध्ये कधी पत्त्यांचा खेळ रंगलेला पाहायला मिळता, तर कधी लोक रिल बनवताना पाहायला मिळतात. सध्या एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका आजोबांनी असे काही धक्कादायक कृत्य केले आहे की, पाहून लोक हैराण झाले आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोतील दृश्य दित आहे. सर्व प्रवासी शांत वातावरणात प्रवास करत आहे. याच वेळी एक वृद्ध व्यक्ती अचानक विचित्र वागत असतो. तो मेट्रोच्या एका कोपऱ्यात दोन पायांवर बसलेला असतो. प्रवाशांना लक्षात येते की काका मेट्रोतच लघुशंका करत आहेत. यामुळे अनेकांना धक्का बसतो. या दृश्याचा व्हिडिओ मेट्रोतील एका प्रवाशाने रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजणांना धक्का बसला आहे.

निर्दयी कृत्य! सासरच्या छळाला कंटाळून महिलेने छतावरुन मारली उडी…; पुढं नवऱ्याने जे केलं धक्कादायक, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

लो जी आज एक और डिप्रेशन के शिकार आदमी के दर्शन हो गए दिल्ली मेट्रो में। ताऊ ने गंगा बहा दी, पहले ही पुल तीरे पड़े है इतना पानी पीते क्यों है यह लोग जो मेट्रो में ही करना पड़ जाए। pic.twitter.com/DxdSHEhPZK — Shoaib Khan (@adv_soyyab) September 21, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @adv_soyyab या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये लिहिले आहे की, बघा, आणखी एक नैराश्याने ग्रस्त पठ्ठ्या, ताउने गंगाच ओतली, पुलावर आधीच पाणी आहे, हे लोक इतके पाणी का पितात की मेट्रोतच करावी लागते?

या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने काका थोड्या वेळ थांबायचे जरा, तर दुसऱ्या एकाने एवढंच पाहायचं बाकी राहिले होते असे म्हटले आहे. तर अनेकांनी यामुळेच भारतीयांचे नाव खराब होते असे लोकांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

काय बोलणार आता! कँडी समजून माणसाने जळतं लाकूड टाकलं खाऊन, तोंडातून निघाल्या आगीच्या ज्वाळा अन् पुढे जे घडलं… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Elderly man urinated in delhi metro video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • Delhi Metro
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.