Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझा व्हिडिओ रेकार्ड करु नको’! संतापलेल्या गजराजने मुलीच्या तोंडावर मारली सोंड! लोकांना हसू आवरेना

हा व्हिडिओ फक्त 7 सेकंदाचा आहे ज्यामध्ये हत्ती निवांत पहुडलेला दिसत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 25, 2023 | 12:30 PM
‘माझा व्हिडिओ रेकार्ड करु नको’! संतापलेल्या गजराजने मुलीच्या तोंडावर मारली सोंड! लोकांना हसू आवरेना
Follow Us
Close
Follow Us:

हल्ली प्राणी आणि पक्षांचे अनेक व्हिडिओ (Animal Viral Video) व्हायरल होतात. लोकांना ते पहायलाही आवडतात. काही जण प्राणिसंग्रलयात प्राण्यांचे व्हिडिओ, फोटो काढतात. अनेक वेळा या मुक्या जीवांच्या क्यूटनेस आपल्याला असं करण्यास भाग पाडतो. मात्र, असं करण एका मुलीला चांगलच महागात पडलं आहे. एक मुलगी एका महाकाय हत्तीचा व्हिडिओ रेकार्डिंग करत होती. मात्र या गजरादला हे अजिबात आवडलं नाही आणि त्याने रागात त्या मुलीच्या तोंडावर एक ठोसा ठेवून दिला. हा व्हिडिओ  सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

हत्तीला राग आला

हा व्हिडिओ फक्त 7 सेकंदाचा आहे ज्यामध्ये हत्ती निवांत पहुडलेला दिसत आहे. त्याच्यासमोर काही लोक उभे आहेत आणि ते हत्तीची सुंदरता कॅमेऱ्यात कैद करत आहेत. एक मुलगी हत्तीच्या जवळ जाते आणिजारी उभ्या असलेल्या दोन तरुणी आपले कॅमेरे काढून तिचे फोटो काढू लागतात, त्याचवेळी हत्तीने मुलीच्या चेहऱ्यावर सोंडेचा ठोसा मारला, तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या तरुणाने तिला सांभाळले तेव्हा ती पडणार होती. यावेळी तिचा फोनही खाली पडतो. हे पाहून इतर हसायला लागतात.

हा व्हिडिओ ट्विटर युजर @TheBest_Viral ने १३ जानेवारी रोजी पोस्ट केला होता, ज्याला आतापर्यंत ८७ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि २ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. क्लिप शेअर करताना लिहिले होते- मला रेकॉर्ड करू नका. वृत्त लिहेपर्यंत सर्व युजर्सनी या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले – मी हसणे थांबवू शकत नाही, तर दुसऱ्याने लिहिले – हत्तीने चमत्कार केले! यावर तुमचे काय मत आहे.

पाहा मजेशीर व्हिडोओ

IN THE FACE @StoolOutdoors pic.twitter.com/gcJKQJtv8D — Barstool Sports (@barstoolsports) July 2, 2019

Web Title: Elephant attacks on woman who was recording his video nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2023 | 12:28 PM

Topics:  

  • viral video
  • zoo

संबंधित बातम्या

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral
1

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच
2

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral
3

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral
4

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.