Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blind Singer Viral Video : ‘आँखियों के झरोखों से’ गाण्याने भारावले सचिन पिळगावकर; शेख नाझनिनचा VIDEO व्हायरल

Blind Singer Viral Video : सचिन पिळगावकर यांच्यासमोर गायिका शेख नाझनिन हिने 'आँखियों के झरोखों से' हे लोकप्रिय गाणे सादर केले. दीपस्तंभ फाऊंडेशनच्या कार्यक्रमातील तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 13, 2026 | 03:28 PM
Social Media Viral Video ( सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ)

Social Media Viral Video ( सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ)

Follow Us
Follow Us:
  • एक खरोखरच अविस्मरणीय आणि आध्यात्मिक क्षण…  
  • ‘हीच अमुची प्रार्थना’ हे गाण सुध्दा व्हायरल   
  • सोशल मिडियावर कौतुकांचा वर्षाव 
Blind Singer Viral Video : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते तसेच दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या समोर त्याच्याच चित्रपटातील गाण गाण्याचं भाग्य शेख नाझनिन हीला मिळाले. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. शेख नाझनिन हीने सचिन पिळगावकर यांच्या हिंदी चित्रपटातील ‘आँखियों के झरोखों से’ हे गाणे गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.

 

हा कार्यक्रम दिप स्तंभ फाऊडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला दिप स्तंभ फाऊडेशचे विद्यार्थी तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सचिन पिळगावकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

एक खरोखरच अविस्मरणीय आणि आध्यात्मिक क्षण…

शेख नाझनिन हीने आपल्या इन्साटाग्राम कॅमशन मध्ये लिहले की, एक खरोखरच अविस्मरणीय आणि आध्यात्मिक क्षण…मला महान सचिन पिळगावकर यांच्यासमोर त्यांच्या क्लासिक चित्रपटातील ‘आँखियों के झरोखों से’ हे अजरामर गाणे सादर करण्याचे भाग्य मिळाले.

त्यांच्यासमोर गाताना माझ्या हृदयात असीम भक्ती आणि माझ्या आवाजात एक अनोखी भावना दाटून आली. त्यांचे प्रेम आणि हा क्षण आयुष्यभर माझ्या हृदयात जपून राहील. कृपया ऐका आणि मला तुमचे प्रेम व आशीर्वाद द्या. अशी भावना तीने व्यक्त केली आहे.

 

Instagram
naznin shaikh (@shaikhnaznin750) • Instagram reel
एक बेहद यादगार और रूहानी पल… ✨लेजेंडरी सचिन पिलगांवकर जी के सामने उनकी ही क्लासिक फिल्म का सदाबहार गीत ‘अंखियों के झरोखों से’ प्रस्तुत करने का सौभाग्य मिला। उनके सामने गाते हुए दिल में अपार श्रद्धा और सुरों में एक अलग…

‘हीच अमुची प्रार्थना’ हे गाण सुध्दा व्हायरल

शेख नाझनिन ही डोळ्याने अंध असून तिने याधी सुध्दा बऱ्याच ठिकाणी गाणी गायली आहेत. ती पेक्षाने एका गायक असून  तीने पाणी फाऊंडेशनच्या मंचावर गायलेले ‘हीच अमुची प्रार्थना’ हे गाण सुध्दा सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल ना… या गाण्यातील ही ओळ मोठ्या सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली होती. या गाण्यामुळे सोशल मिडियावर तीची मोठ्या प्रमाणात प्रशंसा करण्यात आली.

Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मिडियावर कौतुकांचा वर्षाव

या गाण्यामुळे शेख नाझनिनचे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. तसेच तिच्या गायकीला पसंद केले जात आहे. सोशल मिडिया युजर्सने म्हंटले आहे की, ” डोळ्यांनी जग पाहता येतं, पण मनाला स्पर्श करण्यासाठी असा आवाज लागतो! ”

” खूप छान छान ताई, तुम्हचा,आवाज, खुप छान आहे.”

” मी 20 ते 25 मिनिट वीडियो पाहीला, माहीत नाही कितिवेळा रिपीट झालं. काय आवाज दिलाय रे देवाने, सोनेरी आवाज आहे.”

Kumar Uncle Viral Video : लग्न करण्याआधी हा व्हिडिओ एकदा पाहाच! 58 वर्षीय काकांचा तरुणांना मोलाचा सल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेख नाझनिन कोण आहे?

    Ans: शेख नाझनिन ही दृष्टिहीन गायिका आहे. आपल्या सुरेल आवाजामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झाली

  • Que: सचिन पिळगावकरांसमोर कोणते गाणे गायले?

    Ans: 'आँखियों के झरोखों से' या चित्रपटातील लोकप्रिय गाण्याचे सादरीकरण केले.

  • Que: कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला होता?

    Ans: दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सचिन पिळगावकर प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Blindsingernazneenshaikh singsaankhiyonkejharokhonse sachinpilgaonkar viralvideo sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • blind people
  • Instagram News
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: ना झोपाळा, ना घसरगुंडी; चक्क २० फुटांच्या अजगरालाच मुलांनी बनवला खेळण्याचा झोपाळा! VIDEO पाहून अंगावर येतील शहारे
1

Viral Video: ना झोपाळा, ना घसरगुंडी; चक्क २० फुटांच्या अजगरालाच मुलांनी बनवला खेळण्याचा झोपाळा! VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

Meta AI News : फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आता AI ची नजर! किशोरवयीन मुलांचे वय आपोआप ओळखणार; सुरक्षा सेटिंग्जही बदलणार
2

Meta AI News : फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आता AI ची नजर! किशोरवयीन मुलांचे वय आपोआप ओळखणार; सुरक्षा सेटिंग्जही बदलणार

Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल
3

Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल

Surat Viral Video : धावत्या लक्झरी बसमधून चिमुकला पडला; CCTV फुटेज पाहून उडेल थरकाप
4

Surat Viral Video : धावत्या लक्झरी बसमधून चिमुकला पडला; CCTV फुटेज पाहून उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.