Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मरणाच्या दारी पोहचवणाऱ्या सुसाइड मशीनने झाला पहिला मृत्यू, जंगलात दिसले भयानक दृश्य

सध्या एका धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. स्वित्झर्लंडमधील एका महिलेने आपला जीव संपवण्यासाठी डेथ कॅप्सूलचा वापर केला आहे. या कॅपस्यूलने मरणाच्या दारात पोहचणारी ही पहिली व्यक्ती आहे. या थरारक आणि भयावह मृत्यूचे आता अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2024 | 08:34 AM
मरणाच्या दारी पोहचवणाऱ्या सुसाइड मशीनने झाला पहिला मृत्यू, जंगलात दिसले भयानक दृश्य

मरणाच्या दारी पोहचवणाऱ्या सुसाइड मशीनने झाला पहिला मृत्यू, जंगलात दिसले भयानक दृश्य

Follow Us
Close
Follow Us:

असे म्हणतात की, माणसाचा जन्म आणि त्याचा मृत्यू हा कधीही ठरवून होत नाही. कोणाचा मृत्यू कसा होईल ते सांगता येत नाही. आपण आपला मृत्यू ठरवू शकत नाही मात्र हे विधान चुकीचे ठरवणारी एक धक्कादायक घटना स्वित्झर्लंडमध्ये घडून आली आहे. या घटनेने आता संपूर्ण जग हादरले आहे. घडलेली घटना फार भयानक असून आता ती सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

काय आहेर प्रकरण?

माहितीनुसार, एका असहाय 64 वर्षीय अमेरिकन महिलेने या जगाचा निरोप घेतला आहे. मात्र यासाठी तिने एका तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. बीबीसीच्या बातमीनुसार, स्वित्झर्लंडमध्ये तिने ‘सुसाइड पॉड’ नावाच्या बॉक्समध्ये बसून स्वतःचा जीव संपवला आहे. या धक्कादायक घटनेने आता जगाला हेलावून टाकले आहे. अनेकांना या बातमीने मोठा धक्का बसला असून याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी स्वित्झर्लंड आणि जर्मनीच्या सीमेजवळील जंगलात विशेष प्रकारचा बॉक्स वापरण्यात आला. सरको असे या बॉक्सचे नाव आहे. हा बॉक्स लोकांना स्वतःचा जीव घेण्यास मदत करण्यासाठी वापरला जातो. स्वित्झर्लंडमध्ये डॉक्टरांच्या मदतीने लोकांना मरण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु अशा प्रकारच्या बॉक्सचा वापर करणे कायद्याच्या विरोधात आहे. कारण या चौकटीतून अनेक प्रश्न निर्माण होतात. हा बॉक्स आतून बटण दाबून चालवता येतो. बटन दाबल्याच्या काही क्षणातच व्यक्ती मृत्यूच्या दारी पोहचतो.

हेदेखील वाचा – एक चूक अन् होत्याच नव्हतं होऊन बसलं! रस्त्यावरून पळताना चिमुकलीला भरधाव ट्रकने चिरडले, मृत्यूचा थरारक Video Viral

Sarco Pod (Suicide Machine) Used for First Time, 64-Year-Old American Woman Reportedly Dies in Device

The Sarco pod, a euthanasia device, has reportedly been used for the first time by a 64-year-old American woman.

Swiss police detained several people and launched an… pic.twitter.com/CGiKgS2xan

— Kristy Tallman (@KristyTallman) September 24, 2024

असिस्टेड डायिंग ग्रुप द लास्ट रिसॉर्ट ऑर्गनायझेशनने जुलैमध्ये ज्यूरिखमध्ये सर्को पॉड सादर केला. ते म्हणाले की, ते काही महिन्यांतच याचा पहिल्यांदा वापर केला जाईल आणि स्वित्झर्लंडमध्ये त्याच्या वापरासाठी कोणतेही कायदेशीर अडथळे नाहीत. एएफपीला दिलेल्या निवेदनात, द लास्ट रिसॉर्टने सांगितले की, मरण पावलेली महिला, वय 64, तिचे नाव सांगण्यात आलेले नाही, ती मध्य-पश्चिम युनायटेड स्टेट्सची रहिवासी होती.

In the works for years, a suicide machine will soon be tested in Switzerland. At the push of a button, the pod becomes filled with nitrogen gas, which rapidly lowers oxygen levels, causing its user to fall unconscious and die within a minutes. pic.twitter.com/8VOD9yZFwp

— Creepy.org (@creepydotorg) January 4, 2024

हेदेखील वाचा – अभिजीत विनर तर सुरज पडणार घराबाहेर? सोशल मीडियावर व्हायरल होत आहे स्क्रीनशॉर्ट

निवेदनात म्हटले गेले आहे की, “ती अनेक वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होती, झाडांच्या छताखाली एका खाजगी जंगलात मोकळ्या हवेत तिचा मृत्यू झाला,”. तिचा मृत्यू “शांततापूर्ण, लवकर आणि सन्माननीय” म्हणून नोंदवला गेला. आत्महत्येस मदत आणि प्रवृत्त केल्याबद्दल अनेक लोकांविरुद्ध अपराधिक कारवाई सुरू करण्यात आली असून अनेकांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान या घटनेचे अनेक व्हिडिओज आता सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. या घटनेने अनेकांना थक्क केले असून आता नैतिक पैलूंवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या कॅप्सूलकडे भविष्यातील आत्महत्येची पद्धत म्हणून पहिले जात आहे.

Web Title: First death in suicide pod us women die in switzerland video gone viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 08:34 AM

Topics:  

  • Swizarland
  • viral video

संबंधित बातम्या

हरणाची मान तोंडात पकडून गरुडाने घेतली अवकाशात झेप, भयाण शिकार अन् दृश्ये पाहूनच अंगावर येईल काटा; Video Viral
1

हरणाची मान तोंडात पकडून गरुडाने घेतली अवकाशात झेप, भयाण शिकार अन् दृश्ये पाहूनच अंगावर येईल काटा; Video Viral

उपमुख्यमंत्र्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्याने भर गर्दीत म्हणले, ‘I Love You Dada’, अजित पवारांनी दिले असे उत्तर की….Video Viral
2

उपमुख्यमंत्र्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्याने भर गर्दीत म्हणले, ‘I Love You Dada’, अजित पवारांनी दिले असे उत्तर की….Video Viral

अरेच्चा! हत्तीच्या पिल्लालाही आवरला नाही शिकण्याचा मोह; जंगलातून थेट पोहोचला शाळेत, Video Viral
3

अरेच्चा! हत्तीच्या पिल्लालाही आवरला नाही शिकण्याचा मोह; जंगलातून थेट पोहोचला शाळेत, Video Viral

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल
4

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.