Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नादच खुळा! RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा; Video तुफान Viral

काल पार पडलेल्या अटीतटीच्या सामन्यात आरसीबीने चेन्नईवर 43 धावांनी विजय मिळवत मैदान मारले. मात्र, या विजयानंतर सोशल मीडियावर एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 06, 2026 | 04:43 PM
नादच खुळा! RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा (Photo Credit- X)

नादच खुळा! RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • नादच खुळा!
  • RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा
  • Video तुफान व्हायरल
RCB vs CSK Viral Video: आयपीएलच्या मैदानात जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) समोरासमोर येतात, तेव्हा केवळ मैदानातच नाही तर प्रेक्षक गॅलरीतही मोठा थरार पाहायला मिळतो. काल पार पडलेल्या अटीतटीच्या सामन्यात आरसीबीने चेन्नईवर 43 धावांनी विजय मिळवत मैदान मारले. मात्र, या विजयानंतर सोशल मीडियावर एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, यामध्ये दोन्ही संघांच्या चाहत्यांमधील ‘कलेष’ पाहायला मिळत आहे.

आरसीबीचे 251 धावांचे डोंगर आणि चेन्नईची हार

काल संध्याकाळी पार पडलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 250 धावांचा डोंगर उभा केला होता. चेन्नईसमोर विजयासाठी 251 धावांचे कठीण लक्ष्य होते, मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ अपयशी ठरला. आरसीबीने 43 धावांनी विजय साजरा करताच संपूर्ण चिन्नास्वामी स्टेडियम ‘आरसीबी-आरसीबी’च्या घोषणांनी दणाणून गेले. सोशल मीडियावरही आरसीबीच्या चाहत्यांनी सीएसकेच्या चाहत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

😭??
pic.twitter.com/Z6quocJ7kQ
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 5, 2026

क्रूरतेचा कळस! बागेतून तोडले पेरू, काकांनी करकच्चून दोरीने ठेवले बांधून; Video Viral झाल्यावर केले असे काही…

स्टेडियममधील ‘तो’ व्हिडिओ का होतोय व्हायरल?

सोशल मीडियावर सध्या जो व्हिडिओ चर्चेत आहे, तो स्टेडियममधील स्टँडमध्ये बसलेल्या दोन चाहत्यांचा आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घालून शांत बसलेला दिसत आहे. त्याच्याच शेजारी आरसीबीची एक महिला चाहती उभी आहे. आरसीबीचा विजय जवळ येताच ही तरुणी त्या तरुणासमोर पाहून जोरजोरात हूटिंग करताना आणि जल्लोष करताना दिसत आहे. बिचारा चेन्नईचा चाहता या हूटिंगमुळे काहीसा अवघडलेला दिसतोय. तो हाताने खुणावत तिला “ठीक आहे, आता शांत बस” असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण आरसीबीची चाहती मात्र भलतीच फॉर्मात दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. बातमी मिळेपर्यंत हा व्हिडिओ 50 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत: “हे चुकीचे आहे, विनाकारण कोणाला तरी असं डिवचू नका.”एकंदरीत, मैदानावरील विजयाइतकीच चर्चा आता मैदानाबाहेरील या चाहत्यांच्या ‘राडा’ होताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे आयपीएलमधील चाहत्यांमधील स्पर्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

पठ्ठ्याचं थेट मृत्यूला आमंत्रण! रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये उभे राहून धोकादायक प्रवास, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Web Title: Following rcbs victory a girl publicly mocked a hapless csk fan right inside the stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB vs CSK
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.